@bb_thorat एकच मिशन
जुनी पेन्शन
1982 ची
जशीच्या तशी
पेन्शन आमच्या हक्काची
नाही कुणाच्या...........
(बोलायला नका लाऊ आता)
थोरात साहेब तुम आगे बाढो
हम तुम्हारे साथ है
@Dev_Fadnavis साहेब थातुर मतुर कारणे सांगून, जुनी पेन्शन योजना देण्याचे टाळू नका,
कारण जुनी पेन्शन योजना आपण नाही दिली तर दुसरे कोणी तरी देईल.
पण आम्हीं जुनी पेन्शन योजना घेतल्या शिवाय रहात नाही.
तू नही तो कोई और सही
@samant_uday हे लबाड लांडग्यानचे सरकार आहे, यांच्यावर कर्मचाऱ्यांचा विश्वास नाही.
आणाजिने लेखी उत्तरात स्पष्ट नकार दिला आहे, आणि तोंडी उत्तरात गोल गोल फिरवत आहे. मुळात हे सरकारच धोका देऊन स्थापन केले आहे, त्यामूळे यांच्याकडून प्रामाणिक पणाची अपेक्षा करणे चुकीचे आहे