माझ्यावर टीका करा, पण महारा���्ट्रावर करू नका, असे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मग एक प्रश्न आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची प्रचाराची टॅगलाईन होती
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?
तेव्हा महाराष्ट्राची बदनामी होत नव्हती का? तेव्हा तुमचं महाराष्ट्रप्रेम कुठे गेलं होतं?
आणि वेदांत-फॉक्सकॉनचा हजारो रोजगार निर्माण करणारा सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला, तेव्हा तुम्ही आणि तुमचं केंद्रीय नेतृत्व गप्प का बसलात?
महाराष्ट्रावर प्रेम हे भाषणांतून नाही, तर कृतीतून दिसलं पाहिजे.
काँग्रेस च्या काळात उभारलेलं वांद्रे वरळी सी लिंक आजही दिमाखात उभा आहे.
कारण विकास करायची मनापासून इच्छा.
काँग्रेस म्हणजेच शासन हे जनतेला कधी समजणार ??
16 वर्षाचा हा आहे मुंबईतील 'वांद्रे-वरळी सी-लिंक';
हे आहे काँग्रेसचं भक्कम काम !!!
आयटी सेल चा गैरवापर करून, काँग्रेसची बदनामी करून सत्तेत येणं सोपं आहे. पण देश उ���ा करणे अवघड आहे.
#काँग्रेस_पुन्हा2029
सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी चे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष श्री नामदेवराव पाटील यांच्या पदग्रहण व सत्कार सोहळ्यास उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.
सातारा जिल्ह्याला काँग्रेस पक्षाला समृद्ध, वैचारिक व संघटनात्मक वारसा लाभला आहे. तो अधिक सक्षमपणे पुढे नेत प्रत्येक गावात काँग्रेसची संघटना बळकट करण्यासाठी सर्व का��्यकर्त्यांनी रस्त्यावर खउतरुन संघर्ष करावा, असे आवाहन यावेळी केले.
कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी राज्य व केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांवर अत्यंत अभ्यासपूर्ण, प्रभावी आणि मुद्देसूद भाष्य केले.
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, ओबीसी विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश सरचिटणीस अजितराव पाटील व राजेंद्र शेलार, माजी जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख व डॉ. सुरेश जाधव, जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनंदा पाटील, जिल्हा काँग्रेस संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.
सातारा जिल्ह्यात काँग्रेसची संघटना सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात घडला.
@IMPCC
@INCMaharashtra
@imshivrajmore
@HanumantP_inc
सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी चे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष श्री नामदेवराव पाटील यांच्या पदग्रहण व सत्कार सोहळ्यास उपस्थित राहू��� त्यांना शुभेच्छा दिल्या.
सातारा जिल्ह्याला काँग्रेस पक्षाला समृद्ध, वैचारिक व संघटनात्मक वारसा लाभला आहे. तो अधिक सक्षमपणे पुढे नेत प्रत्येक गावात काँग्रेसची संघटना बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर खउतरुन संघर्ष करावा, असे आवाहन यावेळी केले.
कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी राज्य व केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांवर अ��्यंत अभ्यासपूर्ण, प्रभावी आणि मुद्देसूद भाष्य केले.
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, ओबीसी विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश सरचिटणीस अजितराव पाटील व राजेंद्र शेलार, माजी जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख व डॉ. सुरेश जाधव, जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनंदा पाटील, जिल्हा काँग्रेस संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती ला���ली.
सातारा जिल्ह्यात काँग्रेसची संघटना सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात घडला.
@IMPCC
@INCMaharashtra
@imshivrajmore
@HanumantP_inc
Warm birthday greetings to Shri Rahul Gandhi.
Your steadfast commitment to protecting the values of our Constitution, strengthening democracy, and amplifying the voices of ordinary citizens has inspired countless people across India.
Wishing you good health, and happiness.
@RahulGandhi@INCIndia
#HappyBirthdayRahulGandhi
पृथ्वीराज बाबा हे एकमेव विश्वासू, पारदर्शक, नितीवान राजकारणी उरले आहेत.. आमच्या पिढीने हा माणूस पाहिला, अनुभ��ला, बघितला हे भाग्य...
रस्ते गटारीची कामं रुटीनने होतं असतात.आणि दा बारा हजारावर पोरं कुठं कारकून झाली नाहीत तरी द्राक्षबागेत छाटणी घड बुडवणे ही काम करून जगत असतात.
जो पक्ष महाराष्ट्रात वाढवण्यासाठी आजोबांनी कष्ट घेतले तरीही पक्षाने दोनवेळा उमेदवारी नाकारली पण पक्षाने उमेदवारी नाकारली तरी अपक्ष म्हणून विजयी झाल्यावर काँग्रेससोबतच राहणार असे सांगणारे आणि काँग्रेसचा शंभरावा खासदार बनणारे विशाल पाटील..
@patilvishalvp
शेतकऱ्यांच्या स्वाभिमानासाठी शेवटपर्यंत संघर्ष करूया आणि गरज नसलेला शक्तीपीठ रद्द करूया
गरज नसलेला, महापुर आणणारा, निसर्ग आणि शेत��� उद्ध्वस्त करणारा, ठेकेदार धार्जिणा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सांगलीतील बाधित शेतकऱ्यांच्या मेळाव्यास माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार जयंत पाटील साहेब यांच्यासह उपस्थित राहीलो.
शेती आहे म्हणून आपण ताठ मानेने जगतो. त्यामुळे शेती वाचवण्यासाठी कितीही संघर्ष करायला लागू दे, तो करू आणि गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करून शेतकऱ्यांचा स्वाभिमान कायम ठेवू अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी जेष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर, पी. आर. पाटील दादा, मानसिंगराव नाईक, शिवाजीराव नाईक, बी. जे. पाटील, छायाताई पाटील, जितेंद्र पाटील, प्रकाश पाटील, देवराज पाटील, अजित पवार, अभिजीत पाटील, कॉ. गिरीश फोंडे, कॉ. सम्राट मोरे, के. के. पाटील, शहाजी पाटील, कॉ. धनाजी गुरव, अँड. दिपक लाड, कॉ. दिगंबर कांबळे, विलास रकटे, राजेश खरात, सचिन जाधव, तानाजी जाधव, नगराध्यक्ष आनंद��ाव मलगुंडे, उदयसिंह पाटील, सरपंच रणजीत पाटील आणि सर्व सहकारी आणि सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रविवार, १४ जून २०२६, स्थळ- कामेरी (सांगली)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या मुंबईतील टिळक भवन कार्यालयात आयोजित ‘भारतात येणारी आर्थिक त्सुनामी?’ या विषयावरील चर्चासत्रात सहभागी होण्याची संधी मिळाली. देशाची अर्���व्यवस्थेची परिस्तीती पाहता ही चर्चा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि चिंतनशील होती.
माजी केंद्रीय अर्थमंत्री मा. @YashwantSinha यांनी विकासदर, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक धोरणांच्या परिणामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. कॅांग्रेसच भाजपच्या या गलथान कारभाराला संपुष्टात आणू शकेल पण त्यांनी रस्त्यावर आले पाहिजे, असे प्रतिपादन केले.
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. अरुण कुमार यांनी वाढती आर्थिक विषमता, असंघटित क्षेत्राचे होणारे नुकसान, MSME क्षेत्रासमोरील संकटे आणि बेरोजगारीच्या वाढत्या समस्येवर सखोल विश्लेषण मांडले. यावेळी प्रांतध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी खा. भालचंद्र मुणगेकर, माजी खा. कुमार केतकर, अर्थतज्ञ् विश्वास उटगी आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
देशाची आर्थिक प्रगती केवळ आकडेवारीतून नव्हे, तर रोजगार, उत्पन्नवाढ, शेतीची स्थिती, उद्योगांची वाढ आणि सामान्य नागरिकांच्या जीवनमानातून मोजली गेली पाहिजे. आज महागाई, बेरोजगारी, घटती खरेदीक्षमता आणि वाढती विषमता या प्रश्नांवर प्रामाणिक राष्ट्रीय चर्चा होणे आवश्यक आहे.
भारतातील आर्थिक धोरणांचे मूल्यमापन वस्तुनिष्ठपणे करून सर्वसमावेशक, शाश्वत आणि रोजगाराभिमुख विकासाचा मार्ग स्वीकारणे ही काळाची गरज आहे.
@INCMaharashtra
#IndiaEconomy #EconomicPolicy #Employment #MSME #EconomicGrowth #MaharashtraCongress
६ जून – शिवराज्याभिषेक दिन
स्वराज्याचे संस्थापक, छत्रपत��� शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा हा ऐतिहासिक दिवस महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे.
स्वराज्य, स्वाभिमान, न्याय आणि लोककल्याणकारी शासनाची प्रेरणा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार प्रणाम.
#shivrajyabhishek
#chhatrapatishivajimaharaj
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनाची बातमी जगभर पोहोचली.
आणि त्यानं���र जगप्रसिद्ध The Economist ने आपल्या मुखपृष्ठावर फक्त तीन शब्द छापले
“World without Nehru”
हे फक्त एक शीर्षक नव्हतं.
तर जगाला पडलेला प्रश्न होता.
कारण नेहरू हे केवळ भारताचे पंतप्रधान नव्हते,
तर नव्याने
आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान देणारे, देशाला २१व्या शतकाकडे नेण्याचे स्वप्न पाहणारे, पंचायतराज व्यवस्था, संगणक व माहिती-संचार क्रांतीचे जनक, युवकांचे प्रेरणास्थान आणि भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र श्रद्धांजली.
देशाची एकता व अखंडता राखण्यासाठी त्यांचे बलीदान देश कधी विसरणार नाही.
#राजीवगांधी
काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीचा आवाज, राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री श्रीमती @AdvYashomatiINC जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ��! आपल्या आरोग्यदायी दिर्घायुष्यासाठी मन:पुर्वक सदिच्छा
Heartiest congratulations to Shri @vdsatheesan on being elected as the Chief Minister of Kerala.
Wishing him great success and strength in leading the state towards progress and prosperity.
#Congress#KeralaCM#Kerala