'SOMS-2026' राष्ट्रीय परिषदेत राष्ट्रीय कृषी पत्रकारिता पुरस्कार' @icarindia
चे माजी अतिरिक्त महासंचालक डॉ. प्रांजिब चक्रवर्ती व माध्यम क्षेत्रातील दिग्गजांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. "हा पुरस्कार शेती-मातीशी जोडलेल्या प्रत्येकाचा आणि @AGROWON चा आहे.
#NationalAward#SOMS2026
I am deeply incredibly grateful to receive the Agri Journalism Award 2026 at the SOMS 2026 Speciality Fertilizer Summit.
Representing the Nashik region for @AGROWON in the Print/Digital/Marathi category is a privilege I hold close to my heart.
#AgriJournalism#SOMS2026
Meet the 2026 cohort of the Mina Swaminathan Media Fellows!
Subhashree Parida (@Subhash53363960)| Odia Fellow
Subhashree Parida is a Bhubaneswar-based independent journalist and communication consultant. Her work focuses on stories of resilience and women empowerment, sustainable agriculture, and community development.
Richard Joseph | Malayalam Fellow
Richard Joseph is a Sr. reporter with Deepika Daily. His work focuses on environmental issues, women empowerment, public health and differently abled individuals. He has received several awards, including Ramnath Goenka Excellence in Journalism National Award, The Statesman National Award for Rural Reporting, Press Institute of India-SCARF media award, US AID -Reach National Media Award, and Kerala Media Academy Fellowship.
Mukund Pingale | Marathi Fellow
Mukund Pingale is an Agricultural Journalist at Agrowon (Sakal Media Group). His work focuses on grassroots reporting on sustainable farming, horticulture, agricultural technology, agri-startups, women in agriculture, and agricultural policy.
Sana Ejaz (@SanaEjaz_) | Hindi Fellow
Sana Ejaz is the Principal Correspondent at Dainik Bhaskar, where she focuses on uncovering systemic corruption, institutional failures, and underreported human rights issues. She is a Global Investigative Journalism Network (GIJN) Fellow and an Investigative Reporters and Editors (IRE) Fellow.
Kanmani Thangarasu | Tamil Fellow
Kanmani Thangarasu is a Multimedia Journalist and Assistant Editor at Doordarshan, Chennai. Her work focuses on social, development, and technology issues.
I’m thrilled to share that I’ve been officially selected for the *Mina Swaminathan Media Fellowship 2026. The announcement took place today at the beautiful M.S. Swaminathan Research Foundation (MSSRF) Chennai campus.
Huge thanks to the @mssrf for this incredible opportunity.
सोल्युबल फर्टिलायझर इंडस्ट्री असोसिएशन यांच्या वतीने गुरुवार(ता.३) रोजी गांधीनगर येथे आयोजित ’सोम्स–२०२५’ राष्ट्रीय परिषदेत गुजरातचे कृषी व ग्रामविकास मंत्री राघवभाई पटेल यांच्या हस्ते ’सोम्स राष्ट्रीय कृषी पत्रकारिता पुरस्कार’ हा सन्मान स्वीकारला.
#soms#sfia#Agrowon
Interview with Jayen Mehta:
निरंतर संशोधन व विकास प्रक्रियेतून दूध 'अमूल'ची ख्याती जगभरात पोहोचली आहे. या वाटचालीबाबत 'अमूल'चे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांच्यासोबत केलेली खास बातचीत.
https://t.co/JCXmUEOKAE
@Amul_Coop
या पार्श्वभूमीवर आगामी कांदा खरेदीची कार्यपद्धती ठरविण्यासाठी व्यवस्थापकीय संचालकांनी आभासी पद्धतीने शेतकरी उत्पादक कंपनी महासंघ व सदस्य संस्थांची खुली बैठक घेतली. https://t.co/Qx48VbPlAW
छत्रपती संभाजी नगर इथे महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांची भेट घेतली. ते विविध प्रकारच्या सामुदायिक सेवा उपक्रमांमध्ये आघाडीवर आहेत आणि गरीब तसेच वंचितांना सक्षम बनवण्याचे काम करत आहेत.
शांतिगिरी महाराजांप्रति शिवसैनिकांच्या मनामध्ये आदराची भावना आहे.
काल दसरामेळाव्यात रामगिरी ऐवजी अनावधानाने शांतिगिरी या शब्दाचा माझ्याकडून उल्लेख झाला. उच्चार साधर्म्यामुळे ही गल्लत झाली असावी. मात्र तरीही बिनशर्त मी माझी चूक मान्य करायला हवी.
@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm
राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून दिला जाणारा 'वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार-२०२०' राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे,आमदार विक्रम काळे,कृषी सचिव राजश्री भोज,कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे, आदी उपस्थित होते.
भारतीय कृषी संशोधन परिषदेने देशातील पहिले कृषी विज्ञान केंद्र २१ मार्च १९७४ रोजी पुद्दुचेरी (तमिळनाडू) येथे स्थापन केले होते. या वाटचालीला आता ५० वर्षे पूर्ण झाली असून सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे.
https://t.co/cqcGQodqq0
@icarindia@PIBAgriculture#kvk@MahaDGIPR