मुंबई पदवीधर निवडणुकीचे विजयी उमेदवार विलास पोतनीस जी ह्यांच मी अभिनंदन करतो! सर्वच मतदारांचे आभार मानतो, त्यांचा ठाम विश्वास शिवसेनेवरच आहे हे दाखवून दिल्याबद्दल!! सर्व शिवसैनिकांचे आभार मानतो, आपल्या मेहनतीमुळेच हा विजय शक्य होता.
नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणूकीत बहुमताने विजयी झाल्याबद्दल शिवसेना उमेदवार श्री. किशोर दराडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! #ShivSena#YuvaSena#Nashik@AUThackeray
There are reports in media over our review meeting held yesterday that some items are exempted from the ban on single use disposable plastic. There are also images printed, creating confusion. I urge the media to wait for our official notification.
NO item that is single use disposable plastic is exempted. We have enlarged the scope of the ban, clarified the grey area in the items that are banned and not banned and strengthened government agencies.
For items that weren’t banned but in grey area, we have made recycling compulsory. We are also issuing a pictorial booklet. Please wait for it to come out.
आमच्या काल झालेल्या आढावा बैठकीत Single Use Disposable प्लास्टिकबंदीमधून काही वस्तू वगळल्याबाबत चूकीच्या बातम्या मीडियाकडून प्रसिद्ध केल्या आहेत. याबाद्दल छायाचित्रांद्वारे माहिती देऊन गैरसमज निर्माण केले जात आहेत. मीडियाला विनंती आहे की त्यांनी आमच्या अधिकृत घोषणेची वाट बघावी.
Single Use Disposable प्लास्टिक बंदीमधून कुठलीही वस्तू वगळण्यात आलेली नाही. शासकीय यंत्रणा मजबूत करण्यासाठी आम्ही प्लास्टिकबंदीचे स्वरूप वाढवून कुठल्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे आणि कुठल्या वस्तूंवर नाही हे स्पष्ट केले आहे.
ज्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली नव्हती त्या आम्ही recycling करणे बंधनकारक केले आहे. आम्ही याबद्दलची पुस्तिका प्रकाशित करणार आहोत, कृपया त्याची प्रतीक्षा करावी.
S.T. संपात बडतर्फीची कारवाई केलेल्या १०१० कर्मचाऱ्यांना पुन्हा संधी देऊन १ जुलै २०१८ पासून सेवेत रुजू करण्याचे आदेश निर्गमित केले. सेनाभवन येथे बडतर्फ कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता मेळाव्यात उपस्थित कर्मचाऱ्यांशी पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी संवाद साधला
https://t.co/RrhcyGHQnG
"असुरास्त!" हा लघुपट नक्की पहा, शेअर करा! प्लास्टिक बंदी आपण का आणली, तुम्ही काय करू शकता आपल्या पृथ्वीसाठी
https://t.co/5rI5xbYMvr
Here’s a short film, Asurasta (with English subtitles for all) on this plastic ban and to understand its global impact
@rajuparulekar Completely disagree. Pl go out n see how many alternatives were already present but we refused to use them. There r so many ppl creating alternatives. Its a first step to fight against it. If the fine is not strict then there is no way ppl to follow.
One day prior to the final impose of plastic ban, we have the exhibition on alternative to plastic and recycled/upcycled plastic !! Way to go @AUThackeray@iramdaskadam@ajaydevgn@KajolAtUN@iamvmahadeshwar All your efforts will surely help us fight the Plastic Monster !!
गुजरात्यांशी हातमिळवणी केली आहे की काय असं वाटतंय मनसे वाल्यांनी, एवढा कसला पुळका आला आहे त्यांना प्लास्टिक उत्पादकांचा, नागरिकांना नको आहे प्लास्टिक त्यांनी पर्यायी वस्तू वापरायला सुवात देखील केलेली आहे. @MarathiRT@WeMarathi@Marhathi@MarathiBrain@AUThackeray
आपला हक्काचा...आपला भाऊ...आपला मित्र या कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे!
२५ जून रोजी आपल्या पहिल्या पसंतीचं मत देऊन मला विजयी करा!
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०१८
मतदान : सोमवार, दि. २५ जून २०१८
सकाळी ७.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत
#ShivSena#YuvaSena@AUThackeray