“जब-जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है!” 🔥
या घोषणेने आज FC रोड परिसर दणाणून गेला! ✊
संतोष पंडित आणि विद्यानंद बापट यांच्या समर्थनार्थ हजारो नागरिकांचा आवाज बुलंद
प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही!
#SantoshPandit#VidyanandBapat#FC#Punekar
सड़कों पर गड्ढे, सीवरेज और ड्रेनेज पर वीडियो बनाकर सरकार की पोल खोलोगे तो "आतंकवादी" घोषित करके गिरफ्तार कर लिया जाएगा!
संतोष पंडित की कहानी से सबक लेने का वक्त आ गया है दोस्तों!
गुजरात में कुछ ऐसी अनाम पार्टियां हैं जिनका नाम किसी ने नहीं सुना - लेकिन 4300 करोड़ का चंदा मिला!
इन पार्टियों ने बहुत ही कम मौकों पर चुनाव लड़ा है, या उनपर खर्च किया है।
ये हजारों करोड़ आए कहां से? चला कौन रहा है इन्हें? और पैसा गया कहां?
क्या चुनाव आयोग जांच करेगा - या फि�� यहां भी पहले एफिडेविट मांगेगा? या फिर कानून ही बदल देगा, ताकि ये डेटा भी छिपाया जा सके?
#VoteChori
Hundreds gathered at Goodluck Chowk in Pune on Friday, protesting Santosh Pandit’s arrest and demanding answers over the 1am police action. Protesters also expressed solidarity with Vidyanand Bapat, who was assaulted while speaking against high-decibel DJs.
#Socialmedia influencer and YouTuber #SantoshPandit was arrested by #Pune Police in the early hours of Thursday in connection with a case alleging that he circulated defamatory, objectionable and abusive content targeting Maharashtra cabinet minister Chandrakant Patil and a woman corporator.
Know more 🔗 https://t.co/SAtmGygpNu
Read the full story on the TOI App 👉https://t.co/ogFaRsUKyn
आम्ही विकासासाठी गेलो असे सांगणारे खा .संजय देशमुख यांना शेतकऱ्यांनी विकास नाही पण किमान आपली मूलभूत गरज म्हणून पीक विम्याची विचारणा केली असता खासदारच धक्काबुक्की करतात तेव्हा...
सं���ोष पंडितसारख्या अतिशय क्रूरकर्मा, हिंसक, नरभक्षक अंडरवर्ल्ड डॉनला तात्काळ अटक केल्याबद्दल कर्तव्यदक्ष गृहमंत्री फडणवीस यांचे त्यांच्या अतिशय कर्तव्यदक्ष चपळ पोलीस अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
किरकोळ ड्रग्स माफिया, बलात्कारी, कोयता ��ॅंगकडे फार लक्ष द्यायची गरज नाही..!
#Pune
Santosh Pandit, an influencer who spoke against broken infrastructure, traffic issues, garbage dumps all over the city was arrested by Pune police at 1 am. He was arrested for speaking against Chandrakant Patil.
We need people like Santosh Pandit in Pune. Sad.
पुण्यातील समाजसेवक संतोष पंडित यांना पुणे पोलिसांनी मध्यरात्री एक वाजता केली अटक.
पुणे पोलिसांना गावगुंड आणि कोयता गॅंग कधी आवरता आली नाही, परंतु चांगल्या माणसाला त्रास देण्यासाठी मध्यरात्री देखील ते सरसावलेत.
पुणे पोलीस आणि भाजपचा धिक्कार असो.
@Dev_Fadnavis@PuneCityPolice
इस देश में आप सच दिखाओगे या बोलोगे तो आपको सजा मिलेगी....
संतोष पंडित को रात 1 बजे गिरफ़्तार किया गया...
उन्होंने पुणे की सड़कों पर गड्ढे दिखाए थे,
चंपा के भ्रष्टाचार का पर्दाफ़ाश किया था,
नेताओं की गाड़ियों पर लगी गलत नंबर प्लेट दिखा�� थी...
22,000 Cr वाल्याला VIP ट्रीटमेंट देणार आणि सामान्य माणसासाठी बोलणाऱ्याला असे रात्रीत घेऊन जाणार.
काय प्रशासन काम करतेय!
येवढी तत्परता भ्रष्ट नेत्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात दाखवली तर असे सामान्य माणसाला बोलायला लागणारच नाही.
पुणे पोलिस लोकशाही कुठे हरवली आहे ⁉️
स���तोष पंडित यांना रात्री १ वाजता अटक....
त्यांनी पुण्यातले रस्त्यावरचे खड्डे दाखवले, चंपाचा भ्रष्टाचार दाखवला, राजकारण्यांच्या गाडीची चूकीची नंबर प्लेट दाखवली....
हीच त्यांची चूक झाली असावी...
संतोष पंडित... सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारा.. कडू माणूस...
भाजप च्या एका आमदाराला जाब विचारताना..
@PuneCityTraffic@CMOMaharashtra
नियम काय फक्त सामान्य लोकांनाच आहेत काय ?
असल्या माजलेल्या आमदारांना नाही का ???