@DrSEShinde Gr मधील त्रुटी
1)VLE नसून GP केंद्र चालक
2)RAIL TAIL कंपनी नसून GP लां डाटा एंट्री ऑपरेटर
3) मानधन हा शब्द वेतन कन्व्हर्ट
4) हे वेतन जे भेटत ते mhadbt द्वारे झाले पाहिजे
5) रुजू झाल्यानंतर काढण्याचा अधिकार gpला नसावा
ह्या त्रुटी दुर करा साहेब,खुप खुप उपकार होतील.
#संगणकपरिचालक
@DrSEShinde मा.मुख्यमंत्री साहेब मागील 13 वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर सुमारे 7 कोटी ग्रामीण जनतेला सेवा देणाऱ्या संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देऊन न्याय द्यावा.
#संगणकपरिचालक
धन्यवाद मा. @DrSEShinde साहेब,नक्कीच आपल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री मा.@mieknathshinde साहेब हे निर्णय घेऊन न्याय देतील हि राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणकपरिचालकांना त्यांच्याकडून अपेक्षा आहे.
#संगणकपरिचालक
संगणक परिचालक संघटनेतील सदस्यांनी यावेळी भेट घेतली. गेल्या १३ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन ��ेण्याची मागणी प्रलंबित आहे. या मागणीबाबत मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी त्यांना दिले. गितले.
संगणक परिचालक संघटनेतील सदस्यांनी यावेळी भेट घेतली. गेल्या १३ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देण्याची मागणी प्रलंबित आहे. या मागणीब��बत मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी त्यांना दिले. गितले.