🔷महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात खादी व ग्रामोद्योग उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सभागृहनेते श्री. गणेश खणकर यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) श्री. रवींद्र साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
🔷महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. लक्ष्मण राऊत, सहमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र ठाकरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजकुमार डांगर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नित्यानंद पाटील यावेळी उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील उपहारगृह येथे मंगळवार, दिनांक १३ ऑक्टोबर ते गुरूवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
🔷या प्रदर्शनात खादीचे शर्ट, कुर्ता, जॅकेट, हाताने विणलेल्या साड्या, मध, साबण, कोल्हापूरी चप्पल,साबण, तेल, कारागिरांनी हाताने तयार केलेले दागिने यांसह महिला बचत गटांनी बनवलेले खाद्यपदार्थ विक्रीस उपलब्ध आहे.
🔷सभागृहनेते श्री. गणेश खणकर म्हणाले की, खादी व ग्रामोद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील कारागीर आणि उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना व खादी वस्त्रांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. स्थानिक कारागीर, लघुउद्योजक आणि पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खादी वस्त्रे तसेच ग्रामोद्योगांतर्गत तयार होणाऱ्या विविध उत्पादनांचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे आणि या उत्पादनांच्या खरेदीतून स्थानिक कारागीर व उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे. खादी व ग्रामोद्योगांच्या उत्पादनांना अधिकाधिक ग्राहक उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागातील रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, पारंपरिक कला व कौशल्यांचे जतन होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून खादी व ग्रामोद्योगांच्या उत्पादनांचा प्रसार करावा. महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील किमान एक दिवस खादीचे कपडे वापरावेत, असे आवाहनही श्री. खणकर यांनी केले.
#mybmcupdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi@GaneshKhankar
🔷मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) – २०२६ कार्यक्रम अंतर्गत प्रारुप मतदार यादीतील नाव किंवा नोंदीबाबत दावे व हरकती दाखल करण्यासाठी दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत नोंदींबाबत दावे आणि हरकतीची प्रक्रिया योग्यप्रकारे पार पाडत नागरिकांच्या सुविधेसाठी शिबिरांचे आयोजन करावे, असे निर्देश महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोक्कलिंगम यांनी दिले आहेत.
🔷जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोक्कलिंगम यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) – २०२६ कार्यक्रम संदर्भात महानगरपालिका मुख्यालयात आज आढावा बैठक पार पडली.
🔷अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा- लवंगारे, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (मुंबई उपनगर जिल्हा) श्री. सौरभ कटियार, उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी (महाराष्ट्र) श्री. मनोहर पारकर, सह आयुक्त (करनिर्धारण व संकलन) श्री. विश्वास शंकरवार आदींची यावेळी उपस्थिती होती.
#mybmcupdates
#SIR
#SIR2026
#SpecialIntensiveRevision
@maharashtrasec@ecisveep@CEO_Maharashtra
@jayesh_bhise आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - PS_202600144141
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/Wtf9RUkmxk येथे कृपया भेट द्यावी.
@RamnathkarK We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/Wtf9RUkmxk
Your MARG registration number : PS_202600144046
@MNCDFbombay@mybmc We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/Wtf9RUkmxk
Your MARG registration number : PS_202600144292
🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून घनकचरा व्यवस्थापन, राडारोड्याचे व्यवस्थापन, मिठी नदी पुनरुज्जीवनासाठी प्रभावीपणे कार्य केले जात आहे. तसेच, मलजल प्रक्रिया केंद्रांची निर्मितीची प्रक्रिया देखील गतीने सुरू आहे. या सर्व उपाययोजना प्रभावी आणि समाधानकारक आहे, असे राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी सांगितले.
🔷श्रीमती पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा, मलनि:सारण आणि मिठी नदी पुनरुज्जीवनाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज बैठक पार पडली.
🔷मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे, उपमहापौर श्री. संजय घाडी, महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तसेच महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
#mybmcupdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
@InDuSOnERaj We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/Wtf9RUkmxk
Your MARG registration number : PS_202600143637
@YASIR_BHORANIYA@mybmc We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/Wtf9RUkmxk
Your MARG registration number : PS_202600143627
@sujain26 We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/Wtf9RUkmxk
Your MARG registration number : PS_202600143697
@MiGoregaonkar@mybmc आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - PS_202600142093
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/Wtf9RUkmxk येथे कृपया भेट द्यावी.
@shahprateekd We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/Wtf9RUkmxk
Your MARG registration number : PS_202600141997
@103balakrishnan We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/Wtf9RUkmxk
Your MARG registration number : PS_202600142139
@AFZALKH59213382 आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - PS_202600142060
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/Wtf9RUkmxk येथे कृपया भेट द्यावी.
@hardikshah143 We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/Wtf9RUkmxk
Your MARG registration number : PS_202600142171
🏥बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'पी दक्षिण' विभागातील टोपीवाला प्रसूतिगृह महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात आज विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रुग्णालयातील उपलब्ध यंत्रणा, अधिकारी, कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.✨
#CleanlinessDrive#MyBMCUpdates
@DGClairvoyance We would like to inform you that this concern has already been taken up and forwarded to the concerned department for necessary action.
@TechJhansiT आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - PS_202600141433
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/Wtf9RUkmxk येथे कृपया भेट द्यावी.