@mataonline स्वतःचे दोष दुसऱ्या पक्षावर का टाकता.? कसलीही कुवत,क्षमता आणि राजकीय अभ्यास आपल्याकडे नाही हे जरा कबूल करा आणि कामाला लागा. बेस्ट ऑफ लक......
मुंबई मेट्रो आता राज्यातील ग्रामीण शेतकऱ्यांसाठी देखील फायदेशीर ठरणार आहे. कारण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी तयार केलेल्या दर्जेदार दुग्धजन्य पदार्थांचे स्टॉल आता मुंबई मेट्रो स्थानकांवर सुरु होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहिल्या स्टॉलचे उद्घाटन झाले आहे.
धन्यवाद देवेंद्रजी 🙏💐
आदरणीय मुख्���मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वात मुंबईच्या वाहतूक क्षेत्रात अभूतपूर्व परिवर्तन घडून आले आहे. याच अनुषंगाने घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या ��द्देशाने ₹१७,०३६ कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. आदरणीय देवेंद्रजींच्या 'मुंबई इन ५९ मिनिट्स' या संकल्पनेला बळ देणारा हा प्रकल्प खऱ्या अर्थाने गेमचेंजर ठरणार आहे.
#MumbaiIn59Minutes #MMR #Mumbai