नवी मुंबई आंतरराष्ट्रीय हवाई अड्डे पर आज कमर्शियल फ्लाइट का यशस्वी लैंडिंग परीक्षण किया गया । केवल मुंबई ही नहीं बल्कि पूरे देश के लिए यह खुशी की बात है । यह हवाई अड्डा मार्च 2025 में शुरू करने का लक्ष्य रखा गया है, जो शत् प्रतिशत पूरा होगा ।
इंडिगो कंपनी के A320 फ्लाइट को यशस्वी लैंडिंग किया गया । इस यशस्वी लैंडिंग के बाद फ्लाइट का वॉटर कैनन से स्वागत किया गया ।
प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में विगत दस सालों में नागर विमानन क्षेत्र में अभूतपूर्व प्रगति हुई है । विश्वस्तर के हवाई अड्डों के निर्माण का तेजी से चल रहा है । विकसित भारत के निर्माण में यह बहुत ही अहम कडी है ।
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज व्यावसायिक विमान उड्डाण मान्यता चाचणी यशस्वीपणे पार पडली. हा क्षण केवळ मुंबई आणि महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी आनंदाचा आणि अभिमानास्पद आहे. हे विमानतळ मार्च २०२५ पर्यंत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून मला विश्वास आहे की हे उद्दिष्ट निश्चितच पूर्ण होईल.
या चाचणीसाठी इंडिगो कंपनीचे A320 हे विमान धावपट्टीवर उतरवण्यात आलं. शिवाय या यशस्वी परिक्षणानंतर या विमानाचं वॉटर कॅननने स्वागत करण्यात आलं.
पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत अभूतपूर्व प्रगती झाली आहे. जागतिक दर्जाच्या विमानतळांच्या निर्मितीचे काम देशभरात वेगाने सुरू आहे. विकसित भारताच्या निर्मितीसाठी हे पाऊल निश्चितच महत्त्वाचा टप्पा आहे.
@narendramodi@PMOIndia@AmitShah@JPNadda@Dev_Fadnavis@MoCA_GoI@AAI_Official@aairedwr
@mohol_murlidhar@mohol_murlidhar sir, we need international connectivity from pune to Europe. Could you please work on this request under your leadership?
@narendramodi@DrSJaishankar@IndembAbuDhabi There are 1000 thousands of Indian stuck at Dubai airport since last 3 days and need urgent help. People are getting sick and loosing hope now. URGENT HELP REQUIRED
@emirates hello Emirates, I m stuck at Dubai airport as my flight Ek229 to Seattle got cancelled on 17th April, please accommodate me on 18th April on same flight. Need urgent help.