आजवर माझावर होणाऱ्य हल्ल्यवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही आहे
मी व माझ्या परिवाराच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास यांचे सर्व जबाबदार पोलीस आयुक्त ठाणे, पोलीस उपायुक्त (DCP) परिमंडल-४, सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) उल्हासनगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठलवाडी उल्हासनगर-
माझ्या प्रभागातील एक गरीब महिला असून तिचा आधार कार्ड बनवलेले नाही आहे आणि कॅन्सर व किडनीचा रोगाचा इलाज करण्याकरिता आधार कार्डची गरज असल्याने वारंवार तहसीलदार पोलीस स्टेशनला पत्र देत आहे आणि विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन उल्हासनगर-४ आम्हाला दात देत नाहीये कृपया मला मदत मिळून द्यावी
उमापा हद्दीतील रेल्वे स्टेशन पासून वासीटा कॉलनी पर्यंत रेल्वे लाईन चे चौपदरी करण्याकरिता उ-४ मधील घरे उध्वस्त करण्यात आली पण मलबा तसाच ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे विभागात डेंगू व मलेरियाचे दोन-दोन रुग्ण मिळाले आहे तो मलबा लवकर उचलावा व स्वच्छ करावे
आपला
निलेश बोबडे
लाडली बहन के लाभार्थी आज मान्य देवेंद्रजीत सन्माननीय राखी भेजकर सन्मानित किया
Join me in our journey of creating a Viksit Bharat. Your efforts can make a difference. Click to contribute now
https://t.co/t76Y1EA91y
via Namo App
मा. देवेंद्रजीनी लाडकी बहीण योजना सुरू केल्या बद्दल रक्षाबंधनच्या निमित्त उल्हास नगर मधील माझ्या प्रभाग क्र नं 15 मधील महिलांनी देवभाऊंना राखी सोबत आपले मनोगत पाठवून मनापासून अभिनंदन केले आणि असेच महाराष्ट्राची सेवा करत राहावे ह्या करत शुभेच्छा दिल्या.
आपली सौ.रेश्मा नवले,
कोणार्क कंपनीला वारंवार तक्रार देऊनही प्रभाग समिती-३ मधील प्रभाग क्रमांक 15ची नालेसफाई व कचऱ्याची समस्या दूर होताना दिसून येत नाही हे माझ्या घरासमोरील चित्र आहे वारंवार तक्रार देऊन ही सफाई होताना दिसून येत नाही. मॅडम महापालिका स्वच्छ होत आहे पण शहर नाही
मा.गणपत शेठ गायकवाड माजी आमदार कल्याण पूर्व यांच्या माध्यमातून 50 लाखाचा शासकीय निधी 2019 साली उद्यान बवण्याकरिता देण्यात आला होता.
सौ.सुलभाताई गायकवाड आमदार कल्याण पूर्व यांच्या हस्ते जून २०२४ ला उद्घाटन करण्यात आले होते तरीही आजपर्यंत ठेकेदाराने काम सुरू करण्यात आलेले नाही.
मा.गणपत शेठ गायकवाड माजी आमदार कल्याण पूर्व यांच्या माध्यमातून 50 लाखाचा शासकीय निधी 2019 साली उद्यान बवण्याकरिता देण्यात आला होता.
सौ.सुलभाताई गायकवाड आमदार कल्याण पूर्व यांच्या हस्ते जून २०२४ ला उद्घाटन करण्यात आले होते तरीही आजपर्यंत ठेकेदाराने काम सुरू करण्यात आलेले नाही.