@MumbaichaDon So according to him when is the correct time ? When Full Payment is done to #SatishSalian ?
Why CBI is not investigating him and full background ? Why defamation of 500 crore? Is he financially unstable ?
@connectavi@MumbaichaDon@AmitShah But AT is busy working for Mumbai and Shindes son has FLEW AWAY TO UK which is almost on the verge of getting Sharia Law😆 Is this what Hindutva means for Eknth Shinde and his son?
From d post there has been no name of Mr #SatishSalian and d Lawyer so on what basis Mr has send d defamation case? Is this all pre planned coz if AT had put DF case against he wud hv lost all the money & dignity both
When is D Narco test happening on Mr Satish?
#DishaSalian
अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो!
मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती.
राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे.
कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं कॅंपेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत.
अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या.
परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे.
सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील!
@CratersOfMumbai It’s a strategy him and his father knows they are going to loose the case so backup bana liya he in UK to show off
Btw promotion Kaha gaya “Made in Bharat”
@AshaaKiEkKiran@RiaRevealed@AUThackeray Why dishas father is not showing the evidences in front of media instead of targeting single person what about Rohan rai who was there with her when she did suicide? #DishaSalian
@SadhaMaanus Actually Disha was killed by her father only!!!
That’s why he is blaming the innocent ones and no one will come to know that he is the original culprit.
@SushantSpaces@AUThackeray So what did he do ? Eating cake? He clarified his stance that he has no connection whatsoever. Also he said let the enquiry happen fairly once for all
You keep blaming him without the evidences, shame on you all
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाशी काडीमात्र संबंध नसतानाही सनसनाटी बातम्या चालवून आदित्य ठाकरेंचं नाव गोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या भुरट्यांनी आणि स्वतःचा आत्मा विकलेल्या काही मीडियाहाऊसेसनी चुरसकथा रंगवण्याआधी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत:
• दिवंगत दिशा सालियन प्रकरणात मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दाखल झालेल्या FIR ची प्रत तुम्ही पाहिली आहे का?
• FIR पाहिली असेल, तर नेमक्या कोणत्या पानावर आणि कोणत्या परिच्छेदात तपासाच्या आधारे आदित्य ठाकरेंचा आरोपी म्हणून उल्लेख आहे?
• मा. उच्च न्यायालयाचा संपूर्ण आदेश कुणी वाचला आहे का?
• आदित्यसाहेबांचं त्या कालावधीतील Tower Location किंवा Call Logs गृहखात्याकडे उपलब्ध असतील, तर ते सार्वजनिक का केले जात नाहीत?
• वारंवार सनसनाटी निर्माण करूनही ठोस निष्कर्ष समोर येत नसताना आदित्य ठाकरेंची मीडिया ट्रायल नेमकी कशासाठी?
• दहीहंडीत मुलगी पळविण्याची भाषा करणाऱ्यांच्या बेताल विधानांना ��ाध्यमं इतकं गांभीर्याने का घेत आहेत?
• मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील स्थापन झालेल्या SIT च्या अहवालानंतरही ह्यावर वारंवार नवे आरोप करून भाजपची भुजगावनी का फडफडत असतात ?
आणि सर्वात महत्त्वाचं
• पक्ष फोडून, आमदार-खासदार फोडूनही ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ची लोकप्रियता कमी होत नाही, म्हणून ही बदनामीची मोहीम?
• आदित्य ठाकरे गेले काही दिवस महाराष्ट्रात जिथे प्रश��न, तिथे धडक देत आहेत; जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत आहेत म्हणूनच त्यांच्यावर मीडिया ट्रायल चालवली जात आहे का?
• मुंबई गिळू पाहणाऱ्या लॅण्डमाफियांना 'ठाकरे' नडतात ह्याचा त्रास झाला कि खोटे आरोप करायला बदनामी करायला इशाऱ्यावर नाचणारी काही बोलके पोपट आरोपांची पोपटपंची करू लागतात का?
‘महामुंबई’ची ��्वप्नं दाखवत मुंबईला गुजरातच्या आर्थिक प्रभावाखाली नेण्याच्या राजकीय प्रयत्नांना ठाकरे विरोध करत आहेत आणि भविष्यातही करतील, म्हणून हा सगळा खटाटोप सुरू आहे का?
कट्टर शिवसैनिकांना आणि शिवसेनेला कमकुवत करण्याचे कितीही प्रयत्न केले, कितीही बदनामीच्या मोहिमा चालवल्या, तरी एक लक्षात ठेवा
आम्ही थैली'शहां'ना पुरून उरू!
जय महाराष्ट्र! 🚩