2019-22 के बीच 6 लाख भारतीयों ने भारत की नागरिकता नहीं छोड़ी बल्कि दुनिया में भारत का डंका बज रहा है, उसे सुनने गए हैं। 2017-20 के बीच 30 लाख भारतीय छात्र विदेश पढ़ने नहीं गए हैं बल्कि दुनिया को बताने गए कि भारत में पढ़ाई की लंका लग गई है, इसलिए विदेशों में डंका बजाने आए हैं।
#JusticeForAgrilEngg
कृषी अभियांत्रिकी चे राज्यभर सुरू असलेल्या आंदोलना संदर्भात आ.राम भाऊ सातपुते यांची भेट घेतली त्यांनी लगेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून कृषी अभियंत्यांवर होणारा अन्याय सांगितला, लवकरच यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
@CMOMaharashtra
#JusticeForAgrilEngg
पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांना अगदी विस्तृतपणे विषय समजावन्यात आला ,त्यावर आपले अतिशय सकारात्मक मते मांडली, व फोन द्वारे आपला लढा CM तसेच Deputy CM ,राज्यपाल यांच्या पर्यंत पोहचवन्याबाबत ग्वाही दिली.
@CMOMaharashtra@mieknathshinde#ThatWareSEO
@mieknathshinde मुख्यमंत्री महोदय,25/01/2023 पासून कृषी अभियंत्यांचे कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या स्थगितीसाठी महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठातील प्रशासकीय भवनासमोर बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसून आहे त्यात 19 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. कृपया, आपण दखल घ्यावी.
मुख्यमंत्री महोदय,25/01/2023 पासून कृषी अभियंत्यांचे कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या स्थगितीसाठी महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठातील प्रशासकीय भवनासमोर बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसून आहे त्यात 19 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. कृपया, आपण दखल घ्यावी.
@CMOMaharashtra मुख्यमंत्री महोदय,25/01/2023 पासून कृषी अभियंत्यांचे कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या स्थगितीसाठी महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठातील प्रशासकीय भवनासमोर बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसून आहे त्यात 19 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. कृपया, आपण दखल घ्यावी.