चिन्ह है "मशाल", तो जीत होगी "विशाल"......!
गुरुवार ९ मे, २०२४.
नवघर मैदान - भायंदर, येथील INDIA आघाडीचे उमेदवार मा. राजन विचारे यांच्या विशाल जनसभेत उपस्थितांना संबोधित केले.
शिवसेना नेते खासदार मा. विनायक राऊत साहेब व खासदार सौ. प्रियांका चतुर्वेदी जी ह्यांची नवघर मैदान, भायंदर येथे INDIA आघाडीचे उमेदवार मा. राजन विचारे साहेब यांच्या प्रचारार्थ झालेल्या विशाल जनसभेस आम आदमी पार्टी मीरा भायंदर महानगर पदाधिकारी डॉ भास्कर मालखेडे, प्रा. नरेंद्र भांबावनी व असंख्य कार्यकत्यांसह सहभागी झालो.
या सभेस शिवसेना आमदार मा. विनोद घोसाळकर जी, शिवसेना उपनेते मा. नितीन बानगुडे पाटील जी, शिवसेना नेत्या मा. सौ ज्योती ताई ठाकरे जी, अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सदस्य आमदार मा. मुझफ्फर हुसेन जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. राज राजापूरकर, अहम भरती संस्थेचे अध्यक्ष मा. अझम उद्दीन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उपजिल्हाप्रमुख ब्रिजेश तिवारी व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देशातील भाजपा सरकारची हुकूमशाही, संधीसाधू महायुती सरकारचा भ्रष्टाचार, अकार्यक्षमता व सद्य परिस्थिती अशा विविधांगी मुद्द्यांवर सखोल मांडणी करून ��ंडिया आघाडीचे उमेदवार मा. राजन विचारे यांना ऐतिहासिक मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प केला.
@rajanvichare @Vinayakrauts @priyankac19 @NitinBanugade @MuzaffarHussain
@AamAadmiParty @MahavikasAghad3
@ShivSenaUB @NCPspeaks
महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, मर्यादित, मुंबई अर्थात महानंद फडणवीसांच्या कृपेने इतिहास जमा झालेली आहे. महानंदचा ताबा आता गुजरातमधील मदर डेअरीकडे देण्यात आला आहे.
@AAPMaharashtra
@Dhananjay_AAP
@ShivSenaUBT_
चिन्ह है "मशाल", तो जीत होगी "विशाल"......!
मंगळवार ७ मे, २०२४.
ठाणे - मनोरमा नगर, येथील INDIA आघाडीचे उमेदवार मा. राजन विचारे यांच्या विशाल जनसभेत ऐतिहासिक विजयाचा संकल्प......!
शिवसेना नेते मा. संजय राऊत साहेब ह्यांची मनोरमा नगर, ठाणे येथे INDIA आघाडीचे उमेदवार मा. राजन विचारे साहेब यांच्या प्रचारार्थ झालेल्या विशाल जनसभेस आम आदमी पार्टी, ठाणे महानगर पालिका अध्यक्ष मा. सतीश सलुजा व असंख्य कार्यकत्यांसह सहभागी झालो.
या सभेस शिवसेना नेत्या मा. सौ. प्रियांका चतुर्वेदी, शिवसेना प्रवक्ते मा. आनंद दुबे, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष मा. राजन राजे, काँग्रेस प्रवक्ते ऍड. राजकुमार मिश्रा, शिवसेना उपनेत्या मा. सौ. ज्योती ताई ठाकरे, ठाणे जिल्हा प्रमुख मा. केदार दिघे, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष मा. विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष मा. सुहास देसाई व संभाजी ब्रिगेड या पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देशातील भाजपाची हुकूमशाही, महायुती सरकारचा भ्रष्टाचार व सद्य परिस्थिती अशा विविधांगी मुद्द्यांवर सखोल मांडणी करून इंडिया आघाडीचे उमेदव��र मा. राजन विचारे यांना ऐतिहासिक मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प केला.
@rautsanjay61 @rajanvichare @AamAadmiParty @MahavikasAghad3 @ShivSenaUBT_
चिन्ह है "मशाल", तो जीत होगी "विशाल"......!
INDIA आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे लोकसभा मतदार संघाचे कार्यसम्राट खासदार मा. राजन विचारे जी
जी ह्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यानिमित्त आनंद दिघे साहेब ह्यांचे शक्तिस्थळ, ठाणे येथील ए. के. मैदान खारकर आळी येथून प्रचार फेरी काढण्यात आली. या वेळी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद घेऊन प्रचार फेरीत सहभागी झालो.
या वेळी महाराष्ट्राचे युवा नेतृत्व, शिवसेना नेते मा. आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँ���्रेस (शरदच��द्रजी पवार) पक्षाचे आमदार मा. जितेंद्र आव्हाड जी, युवासेना सचिव मा. वरुण सरदेसाई जी, शिवसेनेचे उपनेते मा. विजय कदम जी, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष मा. राजन राजे जी, काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष मा. मनोज शिंदे जी, काँग्रेसचे माजी आमदार मा. मुजफ्फर हुसेन जी, ठाणे जिल्हाप्रमुख मा. केदार दिघे जी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मा. सुहास देसाई जी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष मा. विक्रांत चव्हाण जी, युवासेना कार्यकारणी सदस्य मा. पवन जाधव जी, आपचे ठाणे महानगर पालिका अध्यक्ष मा. सतीश सलुजा, नवी मुंबई महानगर पालिका अध्यक्ष मा. दिनेश ठाकूर, मीरा भायंदर चे नेते मा. नरेंद्र भांबावानी जी व INDIA आघाडीच्या घटक पक्षांचे मीरा भायंदर, ठाणे व नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर झालेल्या विशाल जनसभेत INDIA आघाडीच्या हजारो कार्यकर्त्यांनी "गद्दारीचे उत्तर, महायुतीच्या ठाणे लोकसभा मतदार संघातील उमेदवाराचे डिपॉसिट जप्त करून देऊ" हि सामूहिक शपथ घेतली.
@AUThackeray @SanjayAzadSln @Awhadspeaks @SardesaiVarun @ShivSenaUBT_ @AAPMaharashtra
INDIA आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार @VaishaliDarekrR जी ह्यांचा ���मेदवारी अर्ज भरण्यानिमित्त डोंबिवली येथे आज काढण्यात आलेल्या प्रचार फेरीमध्ये सहभागी झालो.
यावेळी शिवसेना नेते मा. आदित्य ठाकरे जी, उपनेते व संपर्क प्रमुख मा. गुरुनाथ खोत जी, उपनेत्या स���. @JyotiThakare8 जी, जिल्हाप्रमुख मा. सदानंद थरवळ जी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षाचे मुख्य प्रवक्ते @maheshtapase जी, राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्रजी पवार) पक्षाचे कल्याण डोंबिवली जिल्हा कार्याध्यक्ष वंडार पाटील जी आणि INDIA आघाडीच्या घटक पक्षांचे हजारों कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
@AUThackeray @ShivSenaUBT_ @AAPMaharashtra
शेतकऱ्यांवर गोळ्या घालणाऱ्या सत्ताधारी #भाजपा चा विचार हा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या विरोधात आहे. महाराष्ट्र द्रोही "महायुती" च्या उमेदवारांना कायमस्वरूपी धडा शिकवायची हि निवडणूक एक संधी आहे. निवडणूक आत��� जनतेने आपल्या हातात घेतली असल्यामुळे "महाराष्ट्र द्रोह्यांचा" पराभव अटळ आहे.
@AUThackeray @SardesaiVarun @MiKedarDighe
@AAPMaharashtra @Shivsenaofc @ShivsenaUBTComm
इंडिया महाविकास आघाडी कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा काल डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पार पडला. त्यावेळी मान्यवरांनी सच्चाईच्या लढाईत एकजुटीने लढण्याचे आवाहन केले..
#IndiaAllaince
माझे मित्र व आम आदमी पार्टी ठाणे - पालघर विभागाचे पदाध��कारी मा. दीपक दुबे यांचे लहान बंधू मा. अवदेश दुबे यांचे काल मंगळवार दिनांक २३ एप्रिल, २०२४ रोजी रेल्वे अपघातात निधन झाले.
या दुःखद प्रसंगी आम आदमी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मा. दीपक दुबे यांच्या परिवारासोबत असून, मा. दुबे कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो ही प्रार्थना.
सहवेदना. मा. अवदेश दुबे यांना भावपूर्ण आदरांजली 🙏.
@DBADeepakDubey
@AAPKalyan_
@AAPDombivli
@AAPMaharashtra
दक्षिण मध्य मुंबईतील जनतेला बदल हवा आहे. मा. अनिल देसाई जी यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी सर्वजण एकदिलाने काम करत आहेत, त्यामुळे INDIA चा विजय निश्चित आहे.