संगनक परिचालकांचे भविष्य अंधारात आहे-डिजिटल महाराष्ट्र, डिजिटल इंडिया कस घडणार...
मोदी साहेबांच स्वपनातल भारत पाहिजे तर आईटी महामंडळकडून संगनक परिचालक पदनिच्छिती करुन न्याय दया..... आम्ही सर्व तुमचे आहोत, आणि राहु.....
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब शेतकरी कर्जमाफी चे सॉफ्टवेअर बोगस असताना सुद्धा संगणक परिचालकानी रात्रदिवस काम केल्यामुळे शेतकरी कर्जमाफी होत आहे,असे अनेक कामे करून डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी महामंडळा कडून नियुक्ती द्या.
#संगणकपरिचालक
ऐतिहासिक ट्विट मोर्चा
#भारतात_क्रमांक_01_वर
संगणक परिचालकांचा ट्विटर वर राडा.
भारतातील ट्विटर ट्रेंड मध्ये 1 क्रमांकावर एकाच हॅश टॅग
#संगणकपरिचालक
ना झेंडा हाती,
ना कुठलं बॅनर
ना कुठली रॅली,
ना नारे बाजी
#संगणकपरिचालक ट्विट करती
आपल्या भविष्या साठी
*संघटन हि शक्ती है।।*
#संगणकपरिचालक@Pankajamunde@Dev_Fadnavis साहेब ग्रामपंचायत पेपरलेस करणाऱ्या संगणक परीचालकांना तुम्ही गेल्या 7 वर्षापासून पगारलेस करून ठेवले आहे त्याच काय आता तरी आमचा विचार करून आम्हाला IT महामंडळकडून कायम स्वरूपी नियुक्ती देऊन आमच भविष्य उज्वल कराल अशी अपेक्षा आहे.
#संगणकपरिचालक आयटी महामंडळाकडुन नियुक्ती मिळावी हीच अपेक्षा आहे मा मुख्यमंत्री साहेब आणी मा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आपण आमच्याकडे दूर्लक्ष केले आहे आमची दिवाळी बिन पगारी गेली तरी एकच मागणी आयटी महामंडळाकडुन नियुक्ती मिळावी #संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis@Pankajamunde@SiddheshwarMun7 @abpnewstv @ibnlokmattv1 CM साहेब व ताई साहेब आता पर्यंत जेवढे आमचे मोर्चे झाले त्यामध्ये फक्त आम्हाला आश्वासणाचे गाजर दिले आता आम्ही आश्वासण घेणार नाहीत जो पर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मुबई सोडणार नाही #संगणकपरिचालक
अस्मिता योजनांचे काम करणाऱ्या,कर्ज माफिचे अनलाईन फार्म भरणाऱ्या ,पंतप्रधान आवस योजनाची सर्वेक्षण करणाऱ्या ,शेतकरी कृषी विमाचे फार्म भरणाऱ्या , जनतेनं विविध दाखले व घरपोच आनलाई न सेवा देनाऱ्या संगणक परिचालक हे हाल. #संगणकपरिचालक@Pankajamunde@CMOMaharashtra
मा.@Dev_Fadnavisसाहेब शेतकरी कर्जमाफी चे सॉफ्टवेअर बोगस असताना सुद्धा संगणक परिचालकानी रात्रदिवस काम केल्यामुळे शेतकरी कर्जमाफी होत आहे,असे अनेक कामे करून डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी महामंडळा कडून नियुक्ती द्या.@Pankajamunde#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब कुठलेही काम करायचे म्हणले की संगणक परिचालकाला शासकीय कर्मचाऱ्या पेक्षा जास्त काम लावले जाते पण त्याचा मोबदला मात्र काहीच नाही आपल्या राज्यात संगणकपरीचालक फार त्रासात आहेत तरी सुद्धा समान काम समान वेतन का दिले जात नाही?
#संगणकपरिचालक
मा @Dev_Fadnavis@Pankajamundeताई #संगणकपरिचालक 7वर्षांपासून प्रामाणिक पणे काम करत आहे याचा विचार करून आय टि महामंडळात नियुक्ती करावी यासाठी सोशल मीडिया या प्रभावी माध्यमातून आज ट्विट मोर्चा काढला आहे आणि तो यशस्वी व्हावा हि अपेक्षा...
#संगणकपरीचालक