सह्याद्री अतिथीगृह येथे आज माथाडी मंडळाच्या विविध मागण्यांबाबत मा मंत्री कामगार श्री @sambhajipatil77 यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न.
या महिना अखेर पर्यंत मंडळाच्या मागण्यांसंदर्भात निर्णय घेण्यात येईल अशे आश्वासन मा मंत्री यांनी दिले..
डान्सबारच्या विरोधात स्व. आबा कणखर पणे लढले. आज मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथे डिस्को थेकच्याखाली डान्स बार सर्रास चालू आहेत.
ठाण्याच्या एसपींनी ४३ बार मालकांचे परवाने रद्द केले.बार मालकांनी अप्पर सचिवांकडे अपिल केले. अप्पर सचिव इतके तत्पर आहेत की 2 दिवसांत बार पुन्हा चालू केले.
निवडणुकीआधी आदर्श व 2G घोटाळ्यावरून भाजपतर्फे बराच अपप्रचार करण्यात आला. मात्र काल व आज या प्रकरणांबाबत आलेल्या निर्णयांमुळे तो अपप्रचार किती खोटा होता हे लोकांच्या लक्षात येऊ लागलं आहे. यामुळे मागचंच सरकार अच्छे दिन देणारं होतं याची लोकांना खात्री होईल. - @Jayant_R_Patil
पुण्याच्या माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या चंचलाताई कोद्रे यांचे ह्रदयविकाराने निधन झाल्याचे वृत्त ऐकून अतिशय वाईट वाटले. त्यांच्या कुटुंबियांना यातून सावरण्याची शक्ती मिळो ही प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🏻
राज्यातील १३०० मराठी शाळा बंद करण्याचा शासनाचा निर्णय हा गोरगरीब मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा आहे. सरकारला या निर्णयाचा पुनर्विचार करावा लागेल.
#SaveSchool
बाबा बगदादिया नगर व गुलामाने मुस्तफा कमेटी मानकपुर की जानिब से साहील सैय्यद के नेतृत्व में महाराष्ट्र राज्य माथाड़ी कामगार के रहनुमा माननीय आमदार नरेंद्र पाटील साहब का उत्कृष्ट कार्यो के लिए शाल व श्रीफल देकर सत्कार किया गया !!
भारतीय जनता पक्षाचे राजकारण हे खोटारडेपणाचे आणि सुडाचे आहे . माजी मुख्यमंत्री @AshokChavanINC साहेबांच्या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने भाजपचे सूडबुद्धी चे राजकारण पुन्हा एकदा दिसून आले आहेत
नागपुर में सभी भाईयों के साथ दरगाहें हफ़्ते अक्लिम हज़रत बाबा ताज़ुद्दीन र.अ. व हज़रत सय्यद राजबाग सवार (राजा बक्शा) की मज़ार पर फ़ुल और चादर पेश कर ज़ियारत कर देश में अमन और शान्ति के लिए दुवाए मांगी..
शेतकरी कर्जमाफीचे आकडे नको , लाभार्थी शेतक-यांच्या नावाची गावनिहाय यादी जाहीर करा, बोन्ड अळी मुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना एकरी 25 हजार रु नुकसान भरपाई द्या या मागण्या आम्ही अधिवेशनात लावून धरू . @NCPspeaks#नागपूर#हिवाळी_अधिवेशन 2/5
शेतकरी,शेतमजूर,व्यापारी व सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी विरोधी पक्षांचा #नागपूर विधिमंडळावर संयुक्त मोर्चा व सभा; राष्ट्रवादी काँ. राष्ट्रीय अध्यक्ष खा. मा.#पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या निषेध मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा. #हल्लाबोल
12ड़िसेंबर दु.12वा.
राज्यात तूर, सोयाबीन, कापूस, उडीद, मूग याची एक टक्काही खरेदी नाही. धानाची केंद्र अद्याप सुरू नाहीत. शेतक-यांकडून दुप्पट दराने वीज वसुली केली जात आहे. शेतक-यांच्या मुळावर उठलेल्या सरकारचा चहा कसा घ्यायचा @NCPspeaks#नागपूर#हिवाळी_अधिवेशन 4/5
कर्जमाफी मिळून शेतक-यांना तर लाभ झाला नाही ही योजना राबवणारी इनोव्हेव कंपनी मात्र सरकारची लाभार्थी झाली आहे. @CMOMaharashtra यांच्या अखत्यारीतील माहिती तंत्रज्ञान विभाग हा भ्रष्ट्राचाराचा अड्डा झाला आहे. 3/5
@NCPspeaks#नागपूर#हिवाळी_अधिवेशन 3/5
भ्रष्ट्र मंत्री आणि अधिका-यांना सरसकट क्लीन चीट देण्याचा उद्योग सुरू आहे . @Dev_Fadnavis यांच्या भ्रष्ट्र मंत्र्यांचा मोठा माल मसाला आमच्याकडे आहे तोच आम्ही वापरू. राज्यातील पारदर्शकता वेडी झाली आहे.
#नागपूर#हिवाळी_अधिवेशन 5/5
कर्जमाफीची घोषणा होऊन सहा महिने उलटले, आणखी एकाही शेतक-याला लाभ नाही. @Dev_Fadnavis यांनी घोषित केलेले कोट्यावधी रूपये कोणाच्या खात्यात गेले ? यांचे शेतकरी प्रेम म्हणजे तर नौटंकीच आहे . #हिवाळीअधिवेशन#नागपूर
अाज अकराव्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसची #हल्लाबोल पदयात्रा #नागपूर शहर येथे पोहोचली. यावेळी अजनी चौक येथे मा. यशवंतराव चव्हाण साहेब व राजीव गांधी चौक येथे मा. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून अभिवादन केले.
भाजपने बळीराजाकडे दुर्लक्ष केले म्हणून बळीराजा अडचणीत सापडला आहे. निवडणुकांसाठी नाही तर सामान्यांचे प्रश्न सुटावे यासाठी आम्ही #हल्लाबोल पदयात्रा काढली. या दिंडीत महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता ही बाब समाधानकारक आहे. #नागपूर