लोकमान्य टिळकांना जयंतीदिनी काँग्रेसचे अभिवादन
स्वातंत्र्य चळवळीचे नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 170 व्या जयंतीनिमित्त निगडी येथील स्मारकाला पुष्पहार अर्पण करून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले.
@INCHarshsapkal@INCMaharashtra@satejp@VijayWadettiwar@BMSandeepAICC
आज पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिल्ली जंतर मंतर येथील आंदोलक विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिस सुरक्षा दला कड��न अमानुषपणे केलेल्या लाठी हल्ल्याच्या आणि बेदम मारहाणीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले
@INCHarshsapkal @INCMaharashtra
सहनशीलतेला कमजोरी समजू नका;
वेळ आल्यावर प्र���्येक गोष्टीचा हिशेब होईल, आणि तोही चोख.
Do not mistake tolerance for weakness;
when the time comes, every single thing will be accounted for—and precisely so.
@RahulGandhi @INCIndia @INCHarshsapkal @INCMaharashtra
Heartiest Birthday wishes to
Hon'ble Shri Mallikarjun Kharge Sir —Defender of the Constitution, a leader of India, President of the All India Congress Committee, LOP in the Rajya Sabha
I sincerely wish you a long and healthy life
@kharge@INCIndia@NammaPriyank
सध्या राज्यभर सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनर्परीक्षण मोहिमे बाबत काँग्रेस पक्षाने आज काँग्रेसच्या BLA 2 यांचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला कार्यक्रमाबाबत प्रशिक्षण सविस्तर माहिती मार्गदर्शन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कार्यालयाचे डॉ.निमिष साने सर यांनी केले.
"राम नाम जपणा पराया माल अपना" हेच भाजप चे धोरण-गोपाल तिवारी.
पिंपरी चिंचवड येथील एम्पायर इस्टेट पुलाखालील श्री.राम,श्री.हनुमान,श्री.महादेव आणि शनीमंदिर संयुक्तपणे असलेल्या ठिकाणी आज शहर काँग्रेसकडून रघुपति राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले
@INCHarshsapkal@INCMaharashtra
हिंदू मुस्लिम एकोप्याच्या दिंडीसेवेत काँग्रेसकडून 250 रेनकोट वाटप
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी यांत्रिकी भवन या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकोप्याचे दर्शन घडवणारी दिंडी वारकरी स��वा करण्यात आली.
@INCHarshsapkal @INCMaharashtra
शहर काँग्रेसकडून पूरपरिस्थिती पाहणी दौरा
नुकत्याच झालेल्या संततधार पावसामुळे नदीकाठच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले पाहणी करण्यासाठी पिंपरी ��ॅम्प भागामध्ये दौरा केला रिव्हर रोड,आंबेडकर कॉलनी,भाट नगर,प्रकल्प इमारतींच्या मागचा भाग या ठिकाणांची पाहणी केल.
@INCHarshsapkal