माझी एकच मागणी आहे की महाराष्ट्र मध्ये अनेक भटकी कुत्री आहेत त्यांच्यावरती पण खूप अत्याचार होत आहेत तर त्यांना पण वन तारामध्ये घेऊन जावा....
#PETA#bringbackmadhuri
आमच्या कोल्हापूरच्या माधुरी हत्तीला वन तारा मध्ये पाठवलं आणि अहवाल सादर केला होता #PETA ने.. त्यांचं म्हणणं आहे की तिच्यावरती खूप अत्याचार होत आहेत म्हणून त्यांनी वनदारांमध्ये तिला पाठवला...
#PETA#bringbackmadhuri
@Shreenivas_Pat_@reliancejio@DoT_India@TRAI@OfficeOfRSP@rsprasad@consumerforum_ This is extremely frustrating – my Jio network has not been working properly at all.
There are constant signal drops, and the internet speed is pathetic. I rely on this connection for important work, and this kind of service is unacceptable. I need this issue resolved immediately
मी नरेंद्र विष्णू रेडेकर, मु. पोस्ट, मनवाड, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर.
मी एक जबाबदार मराठा नागरिक म्हणून श्री मनोज जरांगे पाटील यांना माझा संपूर्ण पाठिंबा आहे.
एक मराठा लाख मराठा.
#मराठाआरक्षण#मनोज_जरांगे_पाटील
कल्याण ते ठा��े (नाशिक हायवे) इतका खराब झाला आहे की तिथून गाडी घेऊन जाणे म्हणजे मोठी कसरतच आहे. 30 mit च्या रस्त्याला 1 ते 1.5 तास लागत आहे...याच त्रास फक्त सामान्य जनतेलाच होतो.. (1-2)
https://t.co/DJpdUTTqVx
It’s a beautifully made video.
The Cultural Ministry of Maharashtra has released a very thoughtfully made ‘logo’ for the auspicious occasion of 350th Year of #ShivRajyabhishek Sohla - The Coronation Ceremony of #ChhatrapatiShivajiMaharaj. Do watch and spread.
आपले राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने बोधचिन्ह (Logo) तयार केले आहे. या बोधचिन्हातील प्रत्येक चित्र अर्थपूर्ण असून त्यातून राज्याभिषेकाचे महत्त्व अधिक चांगले समजते. हा अप्रतिम व्हिडिओ जरूर बघा आणि सर्वांपर्यंत पोहोचवा !
#शिवराज्याभिषेक #ShivRajyabhishek #ShivRajyabhishek350 #ShivrajyabhishekSohala #Maharashtra @SMungantiwar
कुसुम योजना अर्ज १७ मे पासुन सुरु..
शेतकरी बांधवांनो वीज बिलाच्या कट��टीतून आणि रात्रीचे पाणी देण्याच्या भयानक जाचातून सुटण्यासाठी PM कुसुम सौर पंप योजनेचा लाभ घ्या
खुला प्रवर्ग ९०% तर SC-ST साठी ९५% अनुदान
नोंदणी करण्यासाठी १०० रूपये शुल्क
ऑनलाईन अर्ज
https://t.co/BRjbvNjPVO
अतोनात नुकसान झालेल्या ७५० एकर जमिनीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उच्च दर्जाच्या बी-बियाणांचं मोफत वाटप केलं आणि आज रब्बी पिकामुळे त्या प्रत्येक अल्पभूधारक कष्टकऱ्याला जवळपास ३ ते ४ लाख रुपये मिळाले... मनसे नेते श्री. राजू उंबरकर ह्यांनी सुरु केलेली 'सन्मा. श्री.राजसाहेब ठाकरे अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजना' सार्थकी लागली. #शेतकऱ्यांचीमनसे
कोकणाने भरभरून ज्या पुढाऱ्यांच्या पदरात भावनिक होऊन 'पारंपरिक मत���ार' म्हणून दान टाकलं त्यांच्यामुळेच आज कोकण दारिद्र्याच्या झळा सहन करत आहेत... आता कोकणी माणसाला जागं व्हावंच लागेल !
@AnilSinghvi_ I am never miss your daily episode in the morning and afternoon. Thanks for you and your team.
मेरे 7 साल के बेटे ने आपको नया नाम रखा है..और नाम ह��
"लगभग - लगभग"
आप इस शब्द का प्रयोग बहुत बार करते हो इसलिये ये नाम रखा है.😊😊