आज कोल्हापुरात संजय राऊत यांनी विधीमंडळाबद्दल विधिमंडळ म्हणजे चोर मंडळ असं वक्तव्य केल्यामुळे सभागृहात त्यांच्यावर हक्कभ��ग आणला जावा अशी मागणी केली गेली. त्यामुळे हे प्रकरण नक्क्की काय ? आणि त्यांनतर हक्कभंग म्हणजे काय ?
https://t.co/zBNWD4cJak
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजपथावर महाराष्ट्राच्या "साडेतीन शक्तिपीठे" या चित्ररथाचे संचलन होणार
आज संरक्षण मंत्रालयाच्या वतीने पत्रकार परिषदेत माहिती
#साडेतीनशक्तिपीठे#म#मराठी
देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकून देणारे, सातासमुद्रापार देशाचा तिरंगा डौलाने फडकावणारे मराठमोळे पैलवान स्वर्गीय खाशाबा जाधव यांना ��ुगलने अनोखी मानवंदना दिली आहे.
#म #खाशाबाजाधव
पैलवान शिवराज राक्षे 'महाराष्ट्र ���ेसरी'चा मानकरी !
सामान्य शेतकऱ्याचा सुपुत्र पैलवान शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी ठरला. अतिशय चुरशीच्या लढतीत त्याने हे यश मिळविले. याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
#महाराष्ट्र_केसरी #MaharashtraKesari #ShivrajRakshe
शरद पवार यांचे किस्से, त्यांच्या आठवणी तुम्हा-आम्हाला नवीन नाहीत. आजवर त्यांचे हजारो किस्से तुम्ही ऐकले, वाचले असतील पण तुम्हाला माहित नसलेले त्यांचे असे तीन किस्से
.
.
.
#SharadPawar#शरदपवार
https://t.co/ko5x9U3YZc
शेतकरी, महिला, तरुण यांना शेतीचं आर्थिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण देणारी शरद जोशींची शेतकरी संघटना कृषी क्षेत्रातील ज्ञानी माणसाची कार्यकर्ता फळी असलेली ती एकमेव संघटना असेल
@RiteshPopalghat#म#शरदजोशी
https://t.co/JIMX2oVvp4
२७ वर्षानंतरही गुजरातमध्ये भाजपचाच मुख्यमंत्री पुन्हा सत्तेत आला आहे. भाजपला मिळालेलं हे यश हे एका मराठी माणसाच��या नेतृत्वाखाली मिळालंय. तो मराठी माणूस म्हणजे भाजपचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील
.
.
#गुजरात #CRPatil #म
https://t.co/80WnGoWLYf. .
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय वसंतरावदादा पाटील यांना पुण्यतिथी.
त्यानिमित्ताने
.
.
#VasantDadaPatil#वसंतरावदादापाटील#म
https://t.co/osballTEhy
शिवसेना नेते #आदित्यठाकरे#काँग्रेसच्या#राहुलगांधी यांच्या नेतृत्त्वातील #भारतजोड़ोयात्रा सहभागी होणार आहेत. राज्यातल्या महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस आणि शिवसेना एकत्रितपणे असले तरी राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे पहिल्यांदाच जाही��पणे एकत्र दिसणार आहेत. #म
https://t.co/nlADaCBjrv
पंढरपूरच्या शासकीय पूजेला जसा मोठा इतिहास आहे, तश्याच या पूजेसंदर्भात काही मनोरंजक आठवणी आणि किस्से देखील आहेत.
.
.
.
#देवेंद्रफडणवीस#DevendraFadnavis#Pandharpur
https://t.co/CleeBAh0YO