@Dev_Fadnavis@Pankajamunde#संगणकपरिचालक @SiddheshwarMun7 आम्���ाला आमचं हक्क 10 दिवसात मिळाला पाहिजे साहेब आम्ही तुमचे संघटनेच्या वतीने खुप मोठा जाहीर सत्कार करू.न भूतो न भविष्य: असा सत्कार राहील.फक्त गरीब बहुजन समाजातील तरुण नागरिकांचा तुमच्यावर खूप मोठीआशा आहे.पण बघू काय होतं.
#संगणकपरिचालक@Pankajamunde ,@dhananjay_munde आम्हाला आय टी महामंडळ मध्ये घ्या नाही तर आमचा मानधन पण तुम्हीच घ्या आणि फक्त कंपनी तुम्ही चालावा आम्हा नाही उत्तर द्या मग संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या कामाची दखल वर तुमचा 2019 मध्ये तुम्हाला खुर्चीचा विचार करू.
@Pankajamunde@Dev_Fadnavis
साहेब वेळ आहे अजून जरा विचार करा .आम्ही #संगणकपरिचालक गेल्या 10 वर्षांपासून असेच कमी मानधनावर काम करत आहे आता तरी तुमचे शेवटच्या दिवसात विचार करा नाही आम्हाला पाउल उचलावा लागेल.एक आम्हाला आयटीमहामंडळ मध्ये घ्यानाहीतर 2018 मध्ये सरकारआम्हाला घालु द्या
मा.@Pankajamundeताई आपण ���्हणल्या प्रमाणे आय टी विभाग जरी मा.@Dev_Fadnavisसाहेब यांच्याकडे असला तरी नागपूर येथे हजारो संगणक परिचालका समोर दिलेला शब्द पाळावा हीच मागणी आज तुमच्या कडे केली आहे,येत्या हिवाळी अधिवेशनात काहीही झाले तरी संगणक परिचालक मुंबई सोडणार नाहीत.
#संगणकपरिचालक
@AmitShah महाराष्ट्र संगणक परीचालकाची व्यथा तुम्ही ट्विटर बघत असणार हे महाराष्ट��रातीलसरकार मधील @Pankajamunde @Dev_Fadnavis चे सरकार बेरोजगार #संगणकपरिचालका यांना लेखी आश्वासनदिले पण त्यांनी कधी नियम पाळलेनाही त्यांना सत्तेचा दुरुपयोग करू आमचाविषय कडे लक्ष दिले नाही ITM घ्या.
#संगणकपरिचालक हे सरकार झोपण्याचे सोंग करत आहे पण खरं झोपू देणार नाही जो पर्यंत #संगणकपरीचालक विषय मार���गी लागत नाही तोपर्यंत महाराष्ट्र च्या सत्ताधारी नेत्यांना झोपू देणार नाही.आम्हाला आमची हक्कचीजागा आयटीमहामंडळमध्ये द्या.@Dev_Fadnavis @Pankajamunde @SiddheshwarMun7 @abpnewstv
@Dev_Fadnavis@Pankajamunde @abpnewstv @SiddheshwarMun7#संगणकपरिचालक हे सरकार झोपण्याचे ��ोंग करत आहे पण खरं झोपू देणार नाही जो पर्यंत #संगणकपरीचालक विषय मार्गी लागत नाही तो पर्यंत महाराष्ट्र च्या सत्ताधारी नेत्यांना झोपू देणार नाही.आम्हाला आमची हक्कची जागा आयटीमहामंडळमध्ये द्या
मा @Dev_Fadnavis@Pankajamundeताई #संगणकपरिचालक 7वर्षांपासून प्रामाणिक पणे काम करत आहे याचा विचार करून आय टि महामंडळात नियुक्ती करावी यास���ठी सोशल मीडिया या प्रभावी माध्यमातून आज ट्विट मोर्चा काढला ही तर झाकी आहे मुंबई बाकी आहे...
@Dev_Fadnavis@PankajaMundeBJP@AmitShahOffice हेच आहेत का? #संगणकपरिचालक चे चांगले दिवस गेल्या 4 वर्षांपासून तटपुंज्या मानधनावर काम करत आहोत ते पण वेळवर मिळत नाही काय जाणीव आहे तळागाळातील लोकांचीनुसते स्वतःचे भले क��णारे नेतेे मंडळी आम्हीं येत आहोत 27 नोव्हें हक्काची मागणीसाठी.