मा. @mpsc_office लक्ष वेधण्यात येते की,
#Clerk Tax 2021 अंतिम निकाल आणि 2022 skill test निकाल
#राज्यसेवा 2022 मुख्य आणि 2023 पूर्व निकाल
#Combine 2023 गट ब आणि गट क
उपरोक्त रखडे��े निकाल लवकरात लवकर जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती🙏
विद्यार्थ्यांची विनंती.👆
अस कस चालेल फडणवीस साहेब ! आपण सत्तेत असताना परीक्षार्थी गरीब होते व आपण सत्तेत येताच ते श्रीमंत झाले का?
कृपया दुहेरी भूमिका न मांडता मानसिक तणाव झेलत,एक वेळ उपाशी राहून अभ्यासिकेत बसून बेरोजगार दिवस काढतात,आपण त्यांना दिलासा द्यावा🙏
#Exam_Fee@Dev_Fadnavis@SMungantiwar
मा.@mpsc_office
Typing skill test निकाल लावताना सर्वसमावेशक विचार करून एकही जागा रिक्त न ठेवता कुणावरही अन्याय होणार नाही याची @Drsuvarnas खबरदारी नक्की घ्याल अशी अपेक्षा.
7 एप्रिल test रद्द केली यात उमेदवारांची चुक नाही.
@CMOMaharashtra@mieknathshinde
@mpsc_office २०२१ च्या कौशल्य चाचणीचे काय?
निकाल कधी लागणार?
पुन्हा तेच तेच उमेदवार २०२३ साठीही पात्र ठरणार...
२०२१ ची गुणवत्ता यादी जाहीर करावी जेणेकरुन उमेदवारांना पुढील दिशा मिळून नियोजन करता येईल
२०२२ ची चाचणी कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडण्यासाठी आणि २०२१ च्या निकालासाठी शुभेच्छा..
Typing skill test 2021 दोन वेळा घेऊनही त्यात अपयशी ठरलेल्या,उमेदवारांच्या आयुष्याचा खेळ मांडलेल्या @mpsc_office सचिव यांना विधानसभेत हजर करून त्यांच्या���र निलंबनाची कारवाई का करण्यात् येऊ नये?यास्तव पक्षश्रेष्ठींनी @NANA_PATOLE
@AshokChavanINC
तात्काळ दखल घ्यावी ही नम्र विनंती
मी typing skill test संदर्भात आत्तापर्यंत दोन आंदोलन घेतलेली आहेत.अजूनही आपण काही दखल घेतली आहे अस वाटत नाही.1500 उमेदवारांच्या आयुष्याचा प्रश्न आहे.हा प्रश्न निकाली लागेपर्यंत मी थांबणार नाही.
मी तिसरे आंदोलन जाहीर करत आहे.
मा. आयोग, @mpsc_office 31 may ल सुद्धा हजारो technical issues... यात आमची काय चुकी... आम्हाला न्याय द्या..skill test पात्रता निकष मराठी 300 शब्द व इंग्लिश 400 शब्द च्या 33%करा किंवा सरसकट सर्व पास करा... व निकाल जाहीर करावा अशी विनंती
@mpsc_office@Drsuvarnas
@mpsc_office
Typing skill test2021 संदर्भात आपण काय ठरवलं आहे?
गोरगरीब उमेदवारांना न्याय कधी मिळणार आहे?किती अंत बघणार आहात त्यांचाpre,mains qualify ���ोऊन दोनदा skill test देऊन अजूनही त्यांना आपल्या तांत्रिक बाबी स्पष्ट होण्यासाठी आंदोलन करावे लागते.तरी आपण गप्पच?
@mieknathshinde
मा. आयोग, @mpsc_office skill test पात्रता निकष मराठी 300 शब्द इंग्लिश 400 शब्द च्या 33%करा किंवा सरसकट सर्व पास करा...31 may ल सुद्धा हजारो technical issues... यात आमची काय चुकी... आम्हाला न्याय द्या..
@mpsc_office@Drsuvarnas
#Skill Test 2021
मा. @mpsc_office@Drsuvarnas लक्ष वेधण्यात येते की, लिपिक व कर सहायक कौशल्य चाचणी बाबत परीक्षार्थींकडून पात्रता निकष 33% पर्यंत कमी किंवा कौशल्य चाचणी रद्द करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे तरी योग्य व उचित निर्णय घेऊन परीक्षार्थींन�� न्याय द्यावा ही विनंती🙏
कौशल्य चाचणी निकाल लावा मा.आयोग criteria कमी करा काही करा पण आता निकाल लावाच.....किती वेळ वाट पाहायची उमेदवारांनी ? मानसिक त्रास देणे थांबवा आणि निकाल आता लावा....#कौशल्य_चाचणी_निकाल२०२१@mpsc_office
#Combine 2022
मा. @mpsc_office@Drsuvarnas लक्ष वेधण्यात येते की, MPSC च्या विविध परीक्षांच्या निकाल व परीक्षा आयोजनास उशीर होत असल्याचे कारणामुळे परीक्षार्थी चिंताग्रस्त झाले आहेत तरी तातडीने योग्य ते निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना त्वरित दिलासा द्यावा ही विनंती🙏
@CMOMaharashtra
@mieknathshinde@Dev_Fadnavis
COMBINED 2022 पूर्व परीक्षा निकाल 9 महिने झाले लटकला आहे.
शासन काय करत आहे हे अजून स्पष्ट नाही.
4 ल��ख पेक्षा अधिक उमेदवार या शासनाच्या धोरणाच्या प्रोसेस मध्ये अडकून पडले आहेत.शासनाने लवकरच निर्णय घेऊन 4 लाख जनतेला न्याय द्यावा.
#COMBINE22PRERESULT
#Skill test 2021
मा. @mpsc_office@Drsuvarnas लक्ष वेधण्यात येते की,31मे कौशल्य चाचणी दरम्यान सुद्धा विविध समस्या आल्यामुळे परीक्षार्थी 33%पर्यंत ��िकष कमी किंवा रद्द करण्याची विनंती होते आहे शहानिशेअंती योग्य न्याय करावा तसेच 7एप्रिल चाचणी उत्तीर्णांवर अन्याय होऊ नये ही विनंती.🙏
#Clerk/Tax Assistant
#Skill test criteria 33%
मा. @mpsc_office लक्ष वेधण्यात येते की,कौशल्य चाचणी पात्रता निकष कमी करण्याबाबत मोठ्या संख्येने विद्यार्थी मागणी करत आहेत.कॄपया सहानुभूती पूर्वक विचार करून न्याय्य असा योग्य उचित निर्णय घेऊन निकाल घोषित करावा ही विनंती🙏 @Drsuvarnas