भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष @AmitShah गांधीनगर येथे फॉर्म भरायला जाताना अमित शाह त्यांनी कौतुकाने आपल्या नातीला @BJP4India च�� कमळ असलेली टोपी घालायचा प्रयत्न केला. पण त्यांच्या नातीनेही ती टोपी नाकारली आणि आपली मूळ शुभ्र टोपीच स्वीकारली.
#बच्चे_मन_के_सच्चे
#chowkidaarchorhai
वर्धा सभेतील कमी गर्दीने मोदींचा तापलेला माथा पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे हे नक्की. २०१४साली दिलेल्या आश्वासनांचा कित्ता गिरवून सत्तेची आस लावून घेण्यात अर्थ नाही हे त्यांनी जाणावे. बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या यांचा चढता आलेख पाहता कुंभकर्ण कोण ते स्पष्टच आहे.
जे. जे हॉस्पिटलमध्ये उंदीर मारण्यासाठी सहा बोके आहेत उंदीर मारण्याचे काम फुकटात करतात मात्र मंत्रालयमध्ये मिनटाला ४० उंदीर मारणारी माणसे लाखो रुपयांचा मलिदा खातात. काय हवे तुम्हाला उंदीर मारायला बोका की माणसे ?
विधानसभेच्या सत्रातं दोन्ही सभागृहांमध्ये अंगणवाडी सेविकांवर @CMOMaharashtra च्या मेस्मा लावण्याच्या भुमिकेवर कडाडून विरोध करून सरकारला माघार घ्यायला लावल्याबद्दल महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाकडून @NCPspeaks चे आभार व्यक्त करण्यात आले @supriya_sule@dhananjay_munde
किसान सभेच्या मोर्चातील शेतकरी, आदिवासींच्या मागण्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा अाहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष @SunilTatkare व विधानप���िषदेचे विरोधी पक्षनेते @dhananjay_munde उद्या मोर्चात @NCPspeaks तर्फे सहभागी होतील.
#KisanLongMarch