डॉ.संपदा देशमुख आत्महत्या प्रकरणात फडणवीस म्हणताहेत की,"काहीही कारण नसताना निंबाळकर आणि पाटील यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न झाला,अश्या प्रकारे कोणी राजकारण करत असेल तर ते मी सहन करणार नाही.
@Awhadspeaks
संपदा मुंडे प्रकरणात काही प्रश्न
बडने आणि बनकर यांची अटकला वेळ का लागतोय
dysp अजून का निलंबित नाहीत ?
जिल्हा शल्य चिकित्सक यांची चौकशी का नाही ?
सगळ्यात शेवटी
खासदार आणि त्याचा PA का मोकाट आहेत ?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,आमदार शशिकांत जी शिंदे साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस निरोगी असे दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा...
@shindespeaks
या नीतिभ्रष्ट आणि असंवेदनशील सरकारचा निषेध म्हणून आपल्या व्हॉट्सअॅप डीपीवर ‘काळी दिवाळी’चे स्टिकर लावूया आणि पूरग्रस्त बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू या!
#नतभ्रष्टमहायुती#काळीदिवाळी
अतिवृष्टीच्या संकटामुळे आणि नतभ्रष्ट सरकारच्या खोट्या आश्वासनांमुळे यंदाच्या दिवाळीवर संकटाचे सावट आहे.खोटी आश्वासने देत शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षांची होळी करणाऱ्या या सरकारने बळीराजाच्या आणि पूरग्रस्त जनतेच्या वाट्याला ‘काळी दिवाळी’ आणली आहे.चला..
एक झाट कळत नाही कोण कुणाचा फ्रंट मन आहे
१०००० करोड येतात कुठून???
इथे chatgpt इनिशल फंडिंग राऊंड फक्त ११९ मिलियन चा होता
म्हणजे १००० करोडचा होता
टेस्ला इनिशल फंडिंग फक्त ४० करोड रुपये होते
इथे १०००० करोड डील शेंबडी लोक करत आहेत. १०००० करोड म्हणजे १.२ बिलियन होतात