राष्ट्रवादी ���ाँग्रेस पक्षाच्या वतीने 'राष्ट्रवादी सोसायटी कनेक्ट' अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. युवा नेते पार्थदादा पवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या अभियानाच्या सहकारी गृहनिर्माण सोसायटी व कार्यकर्ता मार्गदर्शक पुस्तिकेचं प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं.
गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात झपाट्यानं नागरीकरण होत असून शहरांमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांचं प्रमाण वाढलंय. या क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विशेष लक्ष दिलंय. याचाच एक भाग म्हणून राज्यव्यापी 'राष्ट्रवादी सोसायटी कनेक्ट' अभियान राबविण्यात येत आहे. नागरी समस्या सोडवण्यासाठी 'राष्ट्रवादी सोसायटी कनेक्ट' अभियान निश्चित फायदेशीर ठरणार आहे. ही मार्गदर्शक पुस्तिका पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल असा विश्वास मा. ना. अजितदादा पवार यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनील तटकरे, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, अन्न व नागरी पुरवठामंत्री ना. छगन भुजबळ, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, कृषिमंत्री धंनजय मुंडे व पक्षाचे आमदार, राष्ट्रवादी सोसायटी कनेक्टचे मुख्य समन्वयक योगेंद्र गायकवाड, मोहन मोरे, दिलावर शेख, नितेश गद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
@AjitPawarSpeaks @SunilTatkare @PuneNaik @ChhaganCBhujbal @Dwalsepatil @mrhasanmushrif @dhananjay_munde @parthajitpawar
#NCP #AjitPawar #ajitpawarfordevelopment #अजितपर्व #घड्याळ_तेच_वेळ_नवी #राष्ट्रवादी_सोसायटी_कनेक्ट
"अवघा रंग एक झाला..!"
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर सर्व स्तरातील जनता प्रेम करते. त्याच प्रेमाचे सगुण रूप, त्याच प्रेमाचा याची देही याची डोळा अनुभव पुन्हा एकदा पणदरेतही घेतला.
#आधी_ती
राज्याचं चौथं महिला धोरण ८ मार्च रोजी लागू झाल्यानंतर पहिल्याच कार्यालयीन दिवशी मंत्रालयात झळकली ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ नावाची पाटी. आदरणीय दादा ���🏻🙏🏻🙏🏻
@mahancpspeaks @AjitPawarSpeaks
आमचे जुने मित्र सध्या खूपच दावी तोडत आहेत. आदरणीय साहेबांकडून थोडं शिका. रात्रंदिवस तुम्ही ज्यांना शिव्या घालण्यात वेळ घालवत आहात त्यांना साहेबांनी जेवणाचं आमंत्रण दिलं आहे.
वैचारिक विरोधाच्या नावाखाली द्वेष पसरावाय��ं काम बंद करा.
सर्वांना ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या मनःपूर्वक शुभेच्छा! यानिमित्तानं आपलं मराठी भाषेवरील असलेलं प्रेम, आदर, आपुलकी, अस्मिता ही आणखीन वृद्धिंगत होवो ही सदिच्छा.
याबरोबरच ज्यांच्या जयंतीनिमित्त आजचा हा दिवस साजरा क��ला जातो ते महान साहित्यिक, 'ज्ञानपीठ' पुरस्कार विजेते, कविवर्य वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
कुसुमाग्रजांचं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे. त्यांनी आपल्या काव्यप्रतिभेनं मराठी भाषेचा गौरव वाढवला. मी त्यांच्या कार्याला, साहित्यसेवेला, स्मृतींना वंदन करतो.
#मराठी_भाषा_गौरव_दिन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला, त्याबाबत अनेक माध्यमांतून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहे. याविषयीची माझी नेम��ी भूमिका राज्यातील सन्माननीय नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं केलेला हा पत्रप्रपंच...
Heartiest Congratulations to S Toiho Yeptho on being elected unopposed as the deputy speaker of the 14th Nagaland Legislative Assembly! Best wishes! 💐
@mahancpspeaks