आज घरी महालक्ष्मी मातेचे पूजन केले.या कोरोना महामारीला आवर घाल व आम्हा सर्वांना उत्तम आरोग्य,शिक्षण,बौद्धिक आणि शारीरिक पोषण मिळू दे अशी प्रार्थना केली.
🙏
१० लाखांचा सूट घालूनही जर देश चालवता येत नसेल, तर एकदा इंदिरा गांधींची साडी नेसून पाहा !
If the country cannot be run even while wearing a suit worth 10 lakhs, then try draping Indira Gandhi's saree for a change!
#COPIED_POST#INDIA#indiragandhi
विद्यार्थ्यांच्या रक्ताचा हिशोब मागण्यासाठी आम्ही पंतप्रधानांच्या निवासस्थानी आलो आहोत. तरुणांच्या भविष्याशी खेळणारे सरकार जबाबदारीपासून आणि संसदेत चर्चेपासून पळ काढू शकत नाही.
देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या नरेंद्र मोदी, अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.
- राहुल गांधी ( विरोधी पक्षनेते )