@Devendra_Office पुणे Porsche केस मध्ये पुढं काय केलं कमिशनरवर काय कारवाई झाली?रात्री कोणते आमदार पोलिस स्टेशन मध्ये होते?आरोपींना बर्गर पिझ्झा आणि ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांच्यावर लाठी चार्ज वाह रे सरकार.राजीनामा द्या!तुमच्या सारखे आहेत म्हणून हे होतंय.ड्रग माफिया हॉटेल मध्ये मजेत होते.
CM is Christian, Tamilnadu Govt has Congress in alliance and the order is passed that Temple funds will be used for religious purpose only.
UP has double engine govt of BJP and Temple funds have got looted and that too of Ram Temple.
Being religious and Dhongi are different!
"एकनाथ शिंदे यांना आवर घाला नाहीतर ते दुसरे नारायण राणे होतील..."!!!
शिवसेनेचे दिवंगत नेते अनंत तरे यांचे भाकित खरे ठरले....!!
@uddhavthackeray@ShivSenaUBT_
Why have the Congress Chief Ministers and Ministers from the South launched a frontal attack on @RSSorg and @narendramodi government. Listen Telengana Chief Minister @revanth_anumula . And. Karnataka Home Minister @PriyankKharge on RSS. Something is boiling?
पडळकर
संजय राऊत
संजय शिरसाट
रोहित पवार
या सर्वांना ओव्हरटेक करून एक नाव सुसाट पुढे जात आहे ते म्हणजे नवनाथ बन.
रोहित पवार व संजय राऊत बोलत असतील तर लोक थोडा वेळ तरी चॅनल तसाच ठेवतात.
पण नवनाथ टीव्हीवर बोलत असतील तर लोक आता लगेच चॅनेल बदलू लागले आहेत.
शाबास नवनाथ...
स्टार प्रवाहनं मालिका बंद केल्या नंतर सावित्रीमाई, ज्योतीराव फुले यांची संघर्ष गाथा महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पोहोचवण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी 50 लाखाची मदत जाहीर केली.
@RRPSpeaks ❤️
Meenakshi Natrajan’s nomination has been rejected on non existent case.
Election Commision has power to do justice. If rejection will happen in such a manner then there is no level playing field.
— Senior Congress leader and SC advocate Dr Abhishek Manu Singhvi Ji
शाब्बास @abhijeet_dipke
बाबासाहेबांचं पुस्तक जो सरकारला दाखवतो तो संविधानाचं महत्व जाणून असतो. जगातल्या कोणत्या सरकरची नैतिक हिंमत आहे बाबासाहेबांच्या विचारांना अटक करायची? अजून असं सरकार जन्माला यायचं आहे. @waglenikhil@AsimSarode
Something's gone wrong in the country. Those running the country and their tendencies must be held accountable.
Vedant Shrivastava, Sarthak Siddhant, Raaylen Anil, and Nisarg Adhikari, these students audited the competitive and eligibility exams in the country and exposed the mismanagement in the examination process. Now @abhijeet_dipke and his Cockroach Janata Party team are set to strike next against the educational neglect being carried out by the government.
'Change, change today's education, or else we'll have to beg for alms'—with such slogans we grew up, but today education has been left in even worse disarray. Changing the Education Minister will mark a beginning, but how will the perspective change? Congratulations to everyone participating in the Cockroach Janata Party's movement today. Do not abandon the path of non-violence and democracy. Stay alert from those infiltrating the movement.
एका तरुणासाठी दिल्ली विमानतळावर लावलेला मोठ्ठा पोलीस बंदोबस्त याचा पुरावा आहे की हुकूमशहा घाबरट असतात. हुकूमशाहीवर एकमेव उपाय गांधी-आंबेडकर आहेत. हुकूमशहांची सत्ता खेचण्याची ताकद गांधी-आंबेडकर विचारात आहे.
भाजपा अदानीला फायदा मिळावा म्हणून अंदमान आणि निकोबार मधील देशाची मौल्यवान जमीन देत आहे.
• राहुल गांधी पर्यावरण आणि सामान्य लोकांच्या हक्कांसाठी लढत आहेत.
• निसर्ग विक्रीसाठी नाही ही राहुल गांधींची स्पष्ट भूमिका आहे.
CJP DESTROYED THE CHAOS ALLEGATION 🔥
REPORTER: Should NTA and CBSE officials be investigated?
SAURAV 🎯: Absolutely. But accountability must start from the top. Dharmendra Pradhan must answer and resign. The youth has had enough.
REPORTER: What will happen on June 6? Will there be chaos?
SAURAV 🔥: Peaceful protest is our constitutional right. Our demand is simple: Dharmendra Pradhan must resign. If they don’t want citizens to protest, they should say it openly and change the Constitution.
भारताची अर्थव्यवस्था हाताळण्यात केंद्र सरकार सतत अपयशी ठरत असल्यानेच RBI ला अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सुमारे 1.02 लाख कोटींचं सोने विकण्याची वेळ आली असावी. चोर कधी चोरी कबूल करतच नाही, त्याचप्रमाणे नेहमीच्या सवयीनुसार सरकारच्या कळसूत्री बाहुली RBI ने हा व्यवहार नाकारला आहे. असो, जगातील सहाव्या मोठ्या अर्थव्यवस्थेसाचा खोटा तोरा मिरवणाऱ्या केंद्र सरकारसाठी ही शरमेची बाब नाही का ?
#भारतीय_अर्थव्यवस्था #RBI #EconomicMismanagement
"भयानक आर्थिक सुनामी येणार आहे
एक तर मोदी सत्तेत नाही राहणार नाहीतर आणीबाणी लागणार.
सिस्टीम मला पूर्ण माहिती देत आहे. येणारा काळ खूप भयानक आहे"
@RahulGandhi 🔥
आणि तुम्हाला तर माहित आहेच. आजपर्यंत RG जे काही बोललेत ते खरं ठरलंय.