आम्ही पाहिलेल्या स्वप्नाची पहिली झलक तुमच्यासमोर ठेवताना मला अभिमान वाटतो आहे. आपला राजा, आपला अभिमान.
आई जगदंबेचं स्मरण करून मोहिमेचा पहिला भंडारा उधळत आहे.
हर हर महादेव.
https://t.co/wH2UMUk7Z7
VICKY KAUSHAL - RASHMIKA - AKSHAYE KHANNA: 'CHHAAVA' TRAILER ON 22 JAN 2025... 14 FEB 2025 RELEASE... #VickyKaushal stars as Chhatrapati Sambhaji Maharaj [son of Chhatrapati Shivaji Maharaj] in #Chhaava... #ChhaavaTrailer arrives on 22 Jan 2025.
#Chhaava is set for a *theatrical release* on 14 Feb 2025... The release date holds special significance since it coincides with Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti on 19 Feb 2025.
Produced by #DineshVijan and directed by #LaxmanUtekar, the film also features #RashmikaMandanna and #AkshayeKhanna... Music by #ARRahman.
#MaddockFilms
छत्रपती संभाजीनगर #युवासेनेच्या 🚩201 शाखेचे* भूमिपूजन *महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री एकनाथजी शिंदे साहेब* यांच्या हस्ते करण्यात आले. युवासेना सचिव निलेश शिंदे, यांच्या नेतृत्वात होते, प्रमुख उपस्तित्ती पालकमंत्री मा.अब्दुल सत्तार साहेब होते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीनुसार)...अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन!
स्वच्छतेसाठी द्या एक तास..
स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” या रविवारी १ ऑक्टोबर रोजी राबवण्यात येणार असून या उपक्रमात जनतेने उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.
“स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी रविवारी १ ऑक्टोबर रोजी राज्यात सर्वत्र नागरी तसेच ग्रामीण भागात “एक तारीख एक तास” या उपक्रमांतर्गत प्रत्येकाला ते जिथे कुठे असतील तिथे स्वच्छता, साफ-सफाई करून या अभियानात सहभागी होता येणार आहे. गावा-गावांमध्ये, शहरात, प्रत्येक वार्डात सकाळी १० वाजेपासून या मोहिमेची सुरवात होईल. यात सफाई मित्र ही सहभागी होतील. काही ठिकाणी स्वच्छतेचे महत्व पटवून देणारी विशेष शिबिरे-प्रदर्शने आयोजित केली जातील. ज्यातून स्वच्छतेची गरज, त्यांचे फायदे, महत्व पटवून दिले जाईल.
“स्वच्छता ही सवय आहे. आपल्याला स्वच्छतेची शिस्त अंगिकारायची आहे. त्याला संस्काराचे रूप द्यायचे आहे. हे अभियान शंभर टक्के यशस्वी करून देशात आपल्या महाराष्ट्राला अव्वल स्थान मिळवून द्याल. चला महाराष्ट्र कचरा मुक्त करूया. स्वच्छ, सुंदर करूया. आरोग्य आणि समृद्धीला गवसणी घालूया. स्वच्छतेचा जागर करूया,” “एक तारीख एक तास” हे अभियान यशस्वी करूयात..
#SwachhBharat #SwachhBharatMission #SwachhataHiSeva #SwachhataPakhwada
@narendramodi@PMOIndia