Vitamin D घेताय …
पण शरीरात खरंच काम करतोय का?
आजकाल जवळजवळ प्रत्येक report मध्ये
Vitamin D आणि Vitamin B12 कमी दिसतं
पण Vitamin D बद्दल एक मोठा गैरसमज आहे
गोळी घेतली = काम झालं ❌
Vitamin D नेमकं काय करतं?
• Calcium (कॅल्शियम) शरीरात शोषायला मदत करतं
• हाडं, स्नायू (muscles), immunity (प्रतिरोधक शक्ती) सुधारतो
• fatigue, low energy, mood वर परिणाम
म्हणजे फक्त हाडांसाठी नाही , संपूर्ण metabolism (शरीराची कार्यप्रणाली) साठी महत्त्वाचं
मुख्य स्रोत- सूर्यप्रकाश
त्वचेवर सूर्यप्रकाश पडला की Vitamin D तयार होतं
• रोज 15–20 मिनिटं (सकाळी 8–10)
• चेहरा + हात + पाय exposed
❗ Supplement हा “backup” आहे…
primary source सूर्यप्रकाशच आहे
Fat-soluble म्हणजे काय?
Vitamin D हे “fat-soluble” आहे
(चरबीमध्ये विरघळणारं)
म्हणजे काय?
• ते शरीरात शोषायला fat (तूप/तेल/दूध) लागतो
• रिकाम्या पोटी घेतलं तर absorption कमी
✅ म्हणून नेहमी जेवणानंतर घ्या
(थोडी fat असलेलं जेवण असावं)
Dose आणि Schedule
• Deficiency असेल → 60,000 IU weekly (डॉक्टरांच्या सल्ल्याने)
• नंतर maintenance dose
❗ रोज high dose घेणं चुकीचं
❗ “जास्त घेतलं = जास्त फायदा” लागू नाही
Capsule / Sachet / Injection
• Sachet / capsule → बहुतेक लोकांसाठी पुरेसं
• Injection → फक्त specific cases
Injection म्हणजे shortcut नाही
Vitamin K2 , नेमकं काय?
👉 Vitamin D = Calcium वाढवतं
👉 Vitamin K2 = Calcium योग्य ठिकाणी पोचवतं
❗ K2 सगळ्यांना आवश्यक नाही
❌ सामान्य चुका
• रिकाम्या पोटी घेणं
• dose स्वतः ठरवणं
• सूर्यप्रकाश टाळणं
• report normal झाल्यावरही चालू ठेवणं
Vitamin D deficiency म्हणजे
फक्त tablet problem नाही
तर तो lifestyle signal आहे
शरीराला फक्त supplements नकोत…
योग्य सवयी हव्या असतात
Vitamin D doesn’t work like a pill , it works like a system
Sunlight + fat + correct dose = real absorption
D brings calcium… K2 directs it
More is not better , right is better
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
9356395252
( WhatsApp message only )
#VitaminD #VitaminK2 #JustForHearts
राग 😡 आणि तुमचं हृदय : विज्ञान काय सांगतं?
राग येणं स्वाभाविक आहे, पण जर तुम्ही heart , डायबेटिक किंवा BP रुग्ण असाल तर हा राग म्हणजे तुम्ही तुमच्या हृदयावर बॉम्ब ठेवताय!
1 Sympathetic Overdrive सुरू होतो. राग आल्यावर शरीरात अॅड्रेनालिन (Adrenaline), नॉरअॅड्रेनालिन, आणि कॉर्टिसोल या स्ट्रेस हार्मोन्सचा पूर येतो. यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, बीपी झपाट्याने वर जातो, आणि रक्तातील शर्करेचं प्रमाण वाढतं
2 Diabetes मध्ये: Blood Sugar Control बिघडतो. Cortisol insulin चं काम कमी करतं. त्यामुळे अचानक sugar spike होतो
3 High BP: अचानक उसळलेला राग स्ट्रोकचा धोका वाढवतो. ज्यांचं BP आधीच अनियंत्रित आहे, त्यांच्यासाठी राग म्हणजे तात्पुरता hypertensive emergency
4 Heart Disease मध्ये: राग म्हणजे हृदयाला धक्का. रागामुळे coronary arteries मध्ये संकुचन येऊ शकतं , angina वाढते, हार्ट अटॅकचा धोका वाढतो
🧘♂️ तुम्ही काय करू शकता? , घरात करता येतील असे 5 उपाय
1. Breathing (4-4-4-4)
श्वास घ्या → थांबा → सोडा → थांबा. Vagal tone वाढतो , हृदयाचं काम शांत होतं
2.5 मिनिटं चालत जा (Walking Meditation) चालताना फक्त श्वास आणि पायावर लक्ष द्या.
3.पाणी प्या, पण थोडं थोडं करून. थंडगार पाणी घशातून जाताना parasympathetic system activate होतो
4.मधुर गाणी ऐका (Music = Dopamine). तुमच्या पसंतीची soothing गाणी नुसती ऐकली तरी BP कमी होतं
5.‘ताबडतोब उत्तर देणं’ थांबवा. रागात बोललेलं 80% लोकांना नंतर पश्चात्ताप करावा लागतो हे सत्य आहे.
🤔 तुमचं स्वतःचं राग सांभाळण्याचं गुपित काय आहे? कृपया comment मध्ये लिहा ,
राग ही मानवी भावना आहे… पण ती थोडं समजून घेतली, थोडं हाताळली तर तीच तुम्हाला वाचवू शकते.
कारण राग “दाखवणं” हाच एकमात्र मार्ग नाही तो “स्मार्टली हाताळणं” हा मार्ग तुमचं हृदय वाचवतो.
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
#AngerAndHeart #JustForHearts #राग #नियंत्रण #EmotionalWellbeing #DiabetesCare #BPControl #HeartHealth
“फक्त ताप वाटतोय…
पण पूर्ण बिघडवतोय!”
आजूबाजूला सर्दी, ताप, अंगदुखी, खोकला, थकवा असलेल्या अनेक रुग्णांचं प्रमाण वाढलंय.
असाच एक साधा वाटणारा ताप 8-10 दिवस जातो, पण “लवकर ठीक होत नाही.”
📌 8 महत्वाच्या गोष्टी : समजून घ्या, घाबरू नका:
1.लक्षणं कशी असतात?
ताप, अंग दुखणं, डोकेदुखी, घाम, थकवा, घसा बसणे, खोकला , सुरुवातीला सगळं सामान्य वाटतं.
2.कधी तपासण्या गरजेच्या?
•ताप ३ दिवसांहून जास्त टिकतोय
•थकवा किंवा घाम खूप येतोय
•प्लेटलेट्स तपासणं (डेंग्यू, व्हायरल), CBC, CRP, मलेरिया, यांचे reports उपयोगी
3.कधी ऍडमिट करावं?
•ताप अत्यंत जास्त (104°F+)
•उलट्या, भूक बंद, प्लेटलेट्स खूप कमी
•BP कमी होणं, confusion
4.घरी काय काळजी घ्यावी?
•भरपूर पाणी / इलेक्ट्रोलाइट
शरीराला विश्रांती लागते
•सर्दी-तापामध्ये स्टीम, गार्गल्स,
आवश्यक तेवढी औषधं
5.डायट कसं असावं?
•पातळ, सुपाचं जेवण
•थोडं-थोडं पण वारंवार
•पचायला हलकं अन्न
•फळांचा रस, नारळपाणी, ताक
6.थकवा का राहतो?
शरीराच्या लढाईनंतर पूर्ण बरे होण्यासाठी 1-2आठवडे लागू शकतात. अनेकांना खोकला, थकवा, irritability लांबणं हे सध्याचं सामान्य pattern आहे.
7.खोकला का राहतोय?
घशाचा dryness, allergies, किंवा viral inflammationमुळे खोकला 10-15 दिवस टिकतो. योग्य स्टीम, गरम पाणी मदतीला येते.
8.कधी डॉक्टरांना त्वरित दाखवा?
•श्वास घेण्यास त्रास
•सतत झोपून राहणं
•चक्कर येणं
•भूक पूर्ण बंद होणं
हे व्हायरल आहे… पण घाबरायचं नाही.
✅ आपण लक्ष देऊन योग्य काळजी घेतली, तर घरातच बरे होता येतं
❗ पण हलगर्जीपणा महागात पडतो
📣 हा संदेश शेअर करा आपल्या वॉट्सअॅप कॉलनी/फॅमिली ग्रुपमध्ये. आजार आल्यावर माहिती उपयोगी पडते , पण आधी मिळालेली माहिती जीव वाचवते.
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Apt 👉 94229 91576
( WhatsApp message only )
#FeverSeason #DoctorAdvice #ViralFeverCare #MarathiHealth #JustForHearts
Cooking isn’t just a skill — it’s a lifesaving one. 🥄
Today I counselled a 40s patient with diabetes & obesity who couldn’t cook. Living on processed food.
We started from scratch: pressure cooker, how to cook sprouts
Health begins in the kitchen.
It’s never too late to learn.
You are right sir. Hence created a video to create awareness. Tried to explain in simple words. Hope many understand the message.
https://t.co/7E8pCCU0If
To be fair, I wouldn't blame any patient or relatives for not knowing some of these things. Traditionally we've been told juices are healthy, when someone is ill we used to give juices, and so on. Times have changed, our activity, exercise routines have changed, diet has changed- packaged foods, portion sizes, amount of added salt and sugars and add to it the the environment around us, pollution, stress etc.
Awareness needs to be created.
Yes this is an old argument. 90% people link food with weight loss and gain. Can't think beyond that.
"Are Bhai aur bhi bohot roles hai food Kai" let us do our work. Do you have the courage to interfere with a doctor's prescription ?
#dietitian
In today’s consultation, I was interrogated on paneer. How can I have paneer ? Will it not cause weight gain? Are you sure I will not put on instead of losing ? I read dairy causes weight gain, then why are you suggesting ? ……on n on n on they went.
Bhai, bahut mushkil hai #DietitiansLife
Yakult, a popular sweetened probiotic drink, which was launched in India in 2007, contains 10g total sugar (9g added sugar) per serving (80ml). A ridiculously high amount of sugar.
My honest answer for this would be, you can only be sure when you grow your own food. That too with good knowledge from soil analysis to testing of your food in the lab.
Then you can be sure 🙂
If doctors start ordering fasting insulin instead of just fasting glucose or A1C, they will catch type 2 diabetes years before it happens. They can then prevent it instead of manage it.
Millions could avoid T2D & its catastrophic complications using early lifestyle changes.
Sitting in a chair is NOT a natural resting position for the human body.
It does harm to us in numerous ways.
Here is a thread on exactly that:
https://t.co/YbsRuAIFVL
Wow!
“The link between lack of sleep and cancer is now so strong that the World Health Organization has classified any form of nighttime shift work as a probable carcinogen."