नवी मुंबई एयरपोर्ट: तकनीक और यात्रियों के लिए जल्द होगा उद्घाटन! प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में महाराष्ट्र को मिलेगा नया गौरव, जो भारत का सबसे आधुनिक और सुविधाजनक हवाई अड्डा बनेगा!
@Dev_Fadnavis
महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान याबाबत एक सविस्तर निवेदन आज आमचे नेते, देशाचे गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांना दिले. एनडीआरएफमधून भरीव मदत महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.
#Maharashtra #MaharashtraFloods #TeamDevendra
सत्ता क्षणभंगुर… पण जनतेशी नातं शाश्वत! ❣️
✅ पहिला फोटो 3 ऑक्टोबर 2021 : तेव्हा विरोधीपक्षनेते म्हणून @Dev_Fadnavis जी लातूरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करताना, थेट जनतेशी संवाद साधला होता.
✅ दुसरा फ���टो 24 सप्टेंबर 2025 : आज मुख्यमंत्री म्हणून पुन्हा त्याच लातूरच्या पूरग्रस्त भागात उपस्थित राहून, जनतेच्या वेदना जाणून घेताना.
✅ महत्त्वाची वस्तुस्थिती : 2021 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या काळात पुराने नुकसान झाले, पण त्याची नुकसानभरपाई मात्र भाजप प्रणित सरकार आल्यानंतर 2023 - 24 मध्ये मिळाली. उद्धव ठाकरेंनी पंचनामा न केल्याने जनतेला दोन वर्षे थांबवाव लागलं.
फरक लक्षात घ्या...
"कोणासाठी सत्ता म्हणजे खुर्ची, तर कोणासाठी सत्ता म्हणजे सेवा. सत्ता असो वा नसो… देवेंद्रजी जनतेसोबत उभे राहता���, हेच त्यांचं खरं नेतृत्व आहे"
"कारण, नातं हे सत्तेशी नाही, तर जनतेच्या हृदयाशी आहे. आणि हे नातं… शाश्वत आहे, अविचल आहे, अढळ आहे"! ❣️
उध्दव सेनेने कितीही खोटा नारेतिव पसरवू द्या
पण फॅक्ट असा आहे की
२०१४ साली ४० हजार कोटी असलेल्या मुंबई मनपाच्या मुदतठेवी
२०२५ साली ८१ हजार कोटींच्या झालेल्या आहेत ! 🔥🔥
म्हणजेच केवळ १० वर्षांमध्ये दुप्पट ग्रोथ देवेंद्र @Dev_Fadnavis फडणवीस ह���यांनी करून दाखवली आहे ! 💪
ह्याउलट उध्दव ठाकरेंनी कोव्हिड दरम्यान FD मोडून खिचडी घोटाळा केला , बॉडी बॅग घोटाळा केला आणि तात्पुरते कोव्हिड हॉस्पिटल काढून किती कोटींचा घोटाळा केला ह्याची तर गीनतीचं नाही !