मुंबईत ठाकरेच !
किंवा मुंबई मराठी माणसाची
या दिशेने/ पद्धतीने ठाकरेंची पीआर एजन्सी काम का करत नाही??
मराठी माणसा़नी मत का द्यावं हे अद्यापही स्पष्ट होत नाही.भाजपकडे पण मोठ्या संख्येने मराठी उमेदवार आहेत. @OfficeofUT@AUThackeray@rautsanjay61
सर, क्या अंबाला कॅन्ट प्लॅटफॉर्म नंबर 2 पे Rail neer का पानी बॉतल 20 रु. का मिलता है? उन्होने जबरन 20 रु. लिये. फोटो निकाला तो मोबाईल देख के फोटो जबरन डिलिट करने लगाये. बाकी प्लॅटफॉर्मपर तो थंडा पानी का 15 रु. लिए. क्या यही स्वच्छ प्रशासन है.
@RailMinIndia@AshwiniVaishnaw
@RoflGandhi_ परिणामों की घोषणा करने वाले हिंदी न्यूज चैनल का बॅकग्राऊंड म्युझिक गायब हो गया, बैंड वाले घर चले गये। एंकरों के चेहरे उतर गए और जोश ठंडा पड़ गया। 😂😂
@RahulGandhi भारत में तीन T हैं.. एक तो टेलेंट, दूसरा टेंपरामेंट, तीसरा टी.. (mic check 123) सबसे महत्त्वपूर्ण T है #Teleprompter
"अच्छा, तो चौथा भी T है..
जो मैने कधी बेचा नही.. लेकीन वो छोडो..."
यवतमाळमध्ये नशेपायी सॅनटाईझर पिऊन 7 जणांचा मृत्यू झाल्याची महाराष्ट्रातील पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्यात !
पत्रकार @nikeshjilthe यांचा वृत्तांत !
https://t.co/hm2Y6tRbqj
#MediaBharatNews
मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
खासगी रुग्णालयातील कोविड-19 बाधित रुग्णाच्या बिलावर कुठलाही अंकुश नाही. रुग्ण मेला. गरीब माणूस पिचतोय, हे सरकार, गरीबाची हाक ऐका. भाटिया हॉस्पिटल ताडदेव येथे बॉडी आहे. मदत करा. विजय मेस्त्री मृत व्यक्तीचं नाव. कुणाला सांगितलं तर मदत होईल @PawarSpeaks
सध्या कोकोनाचा सर्वात मोठा धोका भाजी मंडईमुळे आहे. लोकांच्या गर्दीमुळे सर्व संचारबंदीवर पाणी फिरतये. माझ्या गावात (वणी, यवतमाळ) भाजीमंडई बंद करण्याचा निर्णय घेतला. मंडई फक्त रविवारी सुरू राहणार. असे निर्णय इतर ठिकाणीही व्हायला पाहिजे. @OfficeofUT@vishwajeetkadam@RealBacchuKadu
@OfficeofUT शिव्या, शिवराळ टीपण्या, समाजमाध्यमात आयाबहिणींच्या संदर्भाने आक्षेपार्ह अवमानकारक, लज्जास्पद धमकीवजा मजकूर, यांना आळा घालणारा कठोर शिक्षेची तरतूद असलेला कायदा यावा व तो करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरावं.
#HappyWomensDay2020@AdvYashomatiINC
@RakeshRoshan_N सर आपके क्रेजी 4 ये मुव्ही के गाने पर प्लॅगेरिजम का केस चला था. जो म्युझिक डिरेक्टरने वह केस किया था वह खूद गाने चुराता था. गोपाल नामके सिंगर का जो गाना आया था वह एक परदेशी ट्यून का कॉपी था. जो राम संपथ ने किया था.
(शाम के ढलते सुरज ने कुछ) ऐसे word the gane ke
@anjanaomkashyap अगर आप भाजप से पैसे लेके पत्रकारिता करती है ऐसै अगर आपको पुंछा तो आपकी क्या प्रतिक्रिया होगी. वही प्रतिक्रिया शाहिन बाग के औरतो की है जिसे आप 500 रु. वाली कहेती है.