@naikindranil नाईक साहेब MIDC सर्व उद्योग सुरु होतील याबद्दल सर्व प्रयत्न करा. जेणेकरून आपल्या भागातील ऊसतोड कामगार कमी होतील. आणि स्थानिक लोकांना तिथेच रोजगार मिळेल. 🙏🏻
@shrikantbangale@bbcnewsmarathi आमच्या गावातील 70 % पेक्षा जास्त लोक ऊसतोडीसाठी स्तलांतर करतात. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची खूप हेळसांड होते. ऊसतोड कामगाराच्या आयुष्यात कष्टच कष्ट आहे.आणि त्यात त्यांच्या मुलाबाळांना व्यवस्थित शिक्षण मिळत नाही. त्यामुळे त्यांची भावी पिढी पण याच क्षेत्रात जातील. 😔
@dineshbohrabmr पुरे देश मे एक ही नेता है जिसे हर प्रदेश हर समाज. हर वर्ग के लोक पसंद करते.
लाडले सचिन पायलट साहेब @SachinPilot जमिनी स्तर पर काम करने वाले... ❤
@iasomkarr सरजी आपल्या प्रामाणिक प्रयत्नामुळे आज हजारो लोकांना आधार मिळाला. धन्यवाद सर..
भविष्यात सुद्धा आपण असेच कार्य करत राहा यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐