स्थानिक गुन्हे शाखा,पोलीस ठाणे एमआयडीसी व सायबर सेल च्या संयुक्त पथकाची कारवाई..
दरोड्याच्या गुन्ह्यात चोरी गेलेल्या सोयाबीन सह 46 लाख 50 हजार रुपयांचा मुद्���ेमाल हस्तगत.
सहा आरोपींना अटक.
आज उदगीर येथे मौलवी व गावातील ज्येष्ठ नागरिक यांची बैठक घेऊन त्यांना आगामी बकरी ईद व नमाज घरच्या घरी आदा करण्याच्या सूचना दिल्या त्याच बरोबर जनावरे चोरी संदर्भात सूचना दिल्या तसेच आगामी काळात जोरदार पाऊस होण्याची होणार असल्याबाबत सावध केले.
लातूर LCB तर्फे करण्यात आली आहेत. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर ( LCB )स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विळेगाव शेत शिवार गट नंबर 108/5 तालुका देव���ी येथे छापा टाकून शेतात असलेली गांजाची 14 किलो 700 ग्रॅम वजनाची झाडे,कि��मत अंदाजे 98,490/- रुपये चा मुद्देमाल जप्त .