काम संपवून नुकतेच फ्रेशरचे रेफरल टाकून झाले. कुठल्याही कंपनीत असलो तरी Fresher Hiring दिसली की एक मेल कॉलेजच्या TnP ला करतो आणि एक व्हाट्सअप डिपार्टमेंटच्या सरांना टाकतो. जेंव्हा आमची उपासमार होती तेंव्हा असाच रेफरल आमच्या पटणीच्या सिनिअरने दिला होता. त्याचीच आज तेवढी परतफेड
आदरणीय पहिली गोष्ट ही ओढकी नी आली मध्यम वर्गीय, ओढ्की नसलेल्या लोकांन पर्यंत ही जाहिरात पोहचलीच नाही तुम्ही कशी पोहचवली याचे उत्तर द्या
आणि CET सेंटर वरचे कॉम्प्युटर चालत नाही पोरं कंप्लेंट रेस करतात त्याचा कडे कोणी लक्ष देत नाही असल्या फालतू गोष्टी मध्ये तुम्हाला काय मोठे पना?
विधी शाखेची विद्यार्थिनी कु. सलोनी जैन हिने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात १ महिन्याची प्रशासकीय इंटर्नशिपयशस्वीरीत्या पूर्ण केली.
जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने प्रशासकीय कामकाज, कायदेशीर प्रक्रिया,या अमूल्य संधीबद्दल सलोनीने जिल्हाधिकारी व प्रशासनाचे आभार मानले.
साहेब कर्ज माझ्या वर पण आहे ते फेडू पण शकतो पण ते फेडल्या वर खिसा ठण ठण गोपाल होईल त्याच काय 😏
आणि जे खरे खरे सर्वे करतात त्या नुसार भारत ला C ग्रेड मिळतो बाकी ६.४ चा ग्रोथरेट शाटू आहे
Meet Ashritha Reddy, who completed her https://t.co/WLFysD51yI in 2022 in the ECE branch from a Tier-3 engineering college. A farmer's daughter from Telangana, she has secured a job at NVIDIA with a package of ₹52 lakhs per annum.
Born and raised in a small village in Telangana, Ashritha grew up in a family where farming was the only source of income. Her parents had no formal education and worked tirelessly to support the family.
Instead of being defined by her circumstances, Ashritha used them as motivation to aim higher. After completing her https://t.co/WLFysD51yI in ECE, she decided to prepare for the GATE exam which opens doors to masters in top engineering institutes
In her first attempt, she secured an All India Rank of 3,000 in GATE. In her second attempt the following year, she achieved an outstanding AIR 36 at the national level. She then joined IISc Bengaluru to pursue her https://t.co/k4MLB4xGQY.
Now, she has been selected by NVIDIA with a salary package of ₹52 lakh per annum.
शेगावच्या प्रसिद्ध कचोरीवर FDA चा छापा!
शेगाव येथील एका अत्यंत प्रसिद्ध आणि नामांकित कचोरी सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाने अचानक छापा टाकला आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईमुळे शेगावमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये आणि व्यापारी वर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे.
वाचा सविस्तर
https://t.co/UBrPcpZg5m
#ShegaonKachori #FDARaid #TukaramMunde #Shegaon
फायनान्स च अर्धवट नॉलेज असलेल्या लोकांशी मी कधी डिस्कशन करत नाही, ही पण अंध भक्त सारखीच असतात
btw me finance domain la work krto tari asle chapri bhetat mala