@Hindutva_Omii तुला कोणी सांगितले की समोर अफझल खान आहे? ट्रेलर मध्ये वेगवेगळे सीन एकत्र केले जातात. पुढील सीन मध्ये वेगळा माणूस आहे हे स्पष्ट दिसते. चित्रपट येण्या आधीच त्याचा का विरोध होतोय हे कळतय बाकी
@PrasadVKathe 2026 पर्यंत freeze केले होते लोकसंख्या नियंत्रणाला उत्तेजन मिळावे म्हणून, ह्यापुढे सुद्धा करू शकतात. आणि कोणत्या राज्यांची लोकसंख्या वाढली ते सर्वज्ञात आहे.
@ravihanda@zoo_bear If the opinions changed over time then people, especially politicians, should come out openly and accept that they were wrong before and with some new knowledge they have revised their opinion. It doesn’t matter if we change our view but when an MP does we have the right to know.
@RRPSpeaks आपण नेमके कोणत्या पक्षात आहात ते एकदा स्पष्ट करा. एकीकडे भाजप विरोध करायचा आणि दुसरीकडे भाजपा सरकार मध्ये मंत्री असणाऱ्या उमेदवारला बिनविरोध करायचा प्रयत्न करायचा तेही केवळ तुमच्या काकी म्हणून, हे कितपत योग्य आहे? दोन्ही दगडांवर पाय ठेवू नका!
@marinebharat Working in RBI. Simple difference is UPI transaction involves your bank, receiver bank and NPCI to settle transaction. CBDC on other hand is like giving cash to another guy. No need of intermediaries or settlement of transactions.
@Core_punekar जर उद्या राज्याचा आरोग्य सचिव अथवा तुमच्या जिल्ह्याचा कलेक्टर मेडिकल क्षेत्राची माहिती असणार असेल तर त्याचा फायदा होईल की तोटा? एखाद्याने ४/५ वर्ष विशिष्ट शिक्षण घेतले म्हणून त्याने आयुष्यभर तेच कराव हा कोणता न्याय? मग यूपीएससी फक्त बीए /बीकॉम/बीएससी वाल्यानीच करायची का?