महसूल दिनानिमित्त #छत्रपतीसंभाजीनगर येथे अधिकारी-कर्मचारी गौरव समारंभ संपन्न.‘संपर्क, संवाद व समाधान’ या त्रिसूत्रीतून नागरिकांना जलद व लोकाभिमुख सेवा द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले.@DivComAurangabad @CollectorOffice @CPChhSambhajinagar @CEOZP@MahaDGIPR
कोरोनामुळं स्थगित केलेली #MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळं युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, आवश्यक ती सर्व द��्षता घेऊन ही परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात.
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
Rahibai Soma Popere established a seed bank successfully preserving hundreds of varieties of crops in traditional tribal way and increased crop yield by 30%. She has trained many other farmers in agro bio-diversity conversation and was honoured with the Padma Shri. Hats off 🙏
🗣 "What we've witnessed in this series is something extraordinary."
🗣 "The resolve, fortitude and reserves of spirit displayed by these players has been inspiring."
A tribute to India, from Sunil Gavaskar #AUSvIND
महावितरणमधील 7500 पदां��रील नियुक्ती पत्र जारी करण्याचे आदेश मी आज ऊर्जा विभागाला दिले आहेत. उपकेंद्र सहाय्यक, पदवीधर आणि पदविकाधारक शिकाऊ अभियंता, ज्युनियर इंजिनिअर, आदी पदांवरील नियुक्तीचे आदेश लगेच जारी होतील.
@CMOMaharashtra
@INCMaharashtra