📢 लातूर 'डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट'!
२४ ऑगस्ट २०२६ रोजी लातूर येथे जिल्हा गुंतवणूक परिषद.
अपारंपारिक ऊर्जा व कृषी उद्योगांना मोठी चालना मिळणार आहे.
लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांचे गुंतवणूकदारांना आवाहन! 👇
#Latur#InvestInLatur#EaseOfDoingBusiness
एल-निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जलसंधारण कामांना गती देण्यासाठी विविध उद्योग स���ूह व कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत CSR निधी संदर्भात l जलसुरक्षा, पाणीटंचाई प्रतिबंध व शाश्वत जलव्यवस्थापनासाठी उद्योगांच्या सक्रिय सहभागाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
📢 District Investment Summit 2026
An invitation to investors, entrepreneurs and industry stakeholders to explore new opportunities, connect with the local industrial ecosystem and contribute to the growth of the district.
🤝 Invest • Innovate • Grow
#DistrictInvestmentSummit
पुण्याच्या सारथी संस्थेच्या मुख्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त UPSC व MPSC परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेमार्फत (सारथी) सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलो. सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन केलं आणि त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी 'विजयी भव' या सारथी माहिती पुस्तिकांच्या प्रकाशनाचा कार्यक्रम देखील संपन्न झाला.
सामाजिक न्यायाचे प्रतीक म्हणून राज्यात आणि देशातच नव्हे तर, संपूर्ण जगभरात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना ओळखलं जातं. आपल्या राज्यातील शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य क्षेत्राला प्रोत्साहन कसं द्यायचं, सर्व समाज घटकाचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास कसा साधायचा, याचा आदर्श वस्तूपाठ शाहू महाराजांनी सव्वाशे वर्षांपूर्वी घालून दिला. आज त्यांचं कार्य, विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आपण सर्वजण करत आहोत.
सारथी संस्थेचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्या सर्वांना त्याकरता प्रयत्न करावा लागणार आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेशी कामगिरी सारथी संस्थेकडून झाली पाहिजे. यामध्ये माझी जी भूमिका असेल त्यात मी कुठेही कमी पडणार नाही, असा शब्द देतो. या संस्थेला छत्रपती शाहू महाराजांचं नाव असल्यानं आपल्या सर्वांवर चांगलं काम करण्याची आणि महाराजांचा गौरव वाढवण्याची खूप मोठी जबाबदारी आहे, याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे. देशभरात एकही अशी सामाजिक संस्था नाही ज्यांच्या उद्दिष्टांमध्ये छत्रपती शाहू महाराजांचे विचार नाहीत. सामाजिक क्षेत्रात कार्यरत प्रत्येक संस्था आणि संघटना ह्या महाराजांचे विचार घेऊनच पुढे चालत आहेत, असं मला वाटतं.
समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित वर्गाला शैक्षणिक आणि आर्थिक विकासाच्या संधी देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं आणि यशाच्या वाटेवर पुढे नेणं, हाच सरकारचा आणि सामाजिक संस्थांचा प्रयत्न असला पाहिजे. हीच भूमिका राज्य सरकारची तसंच सारथी संस्थेची देखील आहे.
तामलवाडी ‘एमआयडीसी’त चार 'क्लस्टर’
सोलापूरच्या फडकुले सभागृहातील बैठकीत उद्योजकांना दिली माहिती
मराठवाड्याचे प्रवेशद्वारावर असलेल्या तामलवाडी येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या एमआयडीसीत चार प्रकारच्या उद्योजकांची क्लस्टर निर्मि���ी केली जाणार आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. याठिकाणी गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना गुंतवणुकीच्या दीडशेपट परतावा मिळणार आहे. तसेच शेतकरी बांधवांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात अपेक्षेपेक्षा अधिक समाधानकारक मावेजा देण्याचाही निर्णय झाला आहे.
सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात तामलवाडी औद्योगिक क्षेत्राच्या अनुषंगाने गुरु���ारी सोलापूर आणि धाराशिव येथील सर्व उद्योजक संघटनांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत तामलवाडी एमआयडीसीत गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्व लघु उद्योजकांना शासनस्त��ावरून सर्वतोपरी सहकार्य केले जाणार असल्याचे अश्वस्त केले. या बैठकीस मुंबई औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक घोडके, धाराशिव येथील उपविभागीय अधिकारी अरूणा गायकवाड, धाराशिव जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निखील पाटील, लातूर एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता उज्वल टेंभुर्णीकर, लातूर एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अमित भांबरे,जेष्ठ नेते तथा उद्योजक महेश गादेकर,भाजपाचे जेष्ठ नेते नितीन काळे, संतोष बोबडे, यशवंत लोंढे, सोलापूरचे जेष्ठ उद्योजक किशोर कटारे, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, सोलापूर जिल्हा यंत्रमाग संघटना अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, सोलापूर रेडिमेड असो.चे राजू खोचर, मुन्ना चोपडा, व्यंकटेश चिलका, प्रमोद दरगड, अंकित दरगड आदींची उपस्थिती होती.
बैठकीत प्रामुख्याने नियोजित टेक्सटाईल, ॲग्रो प्रॉडक्ट/प्रो��ेसिंग क्लस्टर, एससी/एसटी आणि महिला उद्योजक क्लस्टरबाबत उद्योजकांना सविस्तर माहिती दिली. प्रत्येक क्लस्टरमध्ये सामान्य सुविधा केंद्र उभारणीसाठी ३० कोटी निधी व ९५% अनुदान ,पायाभूत सुविधानिर्मितीसाठी १० कोटी निधी आणि त्यासाठी १०० % अनुदान सरकारकडून देण्यात येणार आहे. तसेच दीड रुपये प्रतियुनिट या सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच लघु उद्योजकांना एकूण गुंतवणुकीच्या (SGST) चा सध्या १००% परतावा देण्यात येतो तो १५०% मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तामलवाडी एमआयडीसीत लघुउद्योजकांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यातून तामलवाडी आणि पंचक्रोशीतील हजारो युवकांच्या हातांना कायमस्वरूपी रोजगार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. तामलवाडी एमआयडीसीबाबत उद्योजकांची तिसरी बैठक आहे. उद्योजकांच्या काही अडचणी असतील तर त्यांनी त्या आवर्जून नमूद क��ाव्यात जेणेकरून त्या दूर करण्यासाठी आपल्याला सर्वोतोपरी सहकार्य करता येईल. १४६.७२ हेक्टर जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सध्या सुरू आहे. ��ुन्या आणि नवउद्योजकांनी जागेसाठी नोंदणी करावी. तामलवाडी एमआयडीसीची एकूण संकल्पना यावेळी उद्योजकांना विस्ताराने समजावून सांगितली. जमिनीचे भूसंपादन करताना सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेवून त्यांच्या अपेक्षेपेक्षा अधिक समाधानकारक मोबदला देण्यासाठी आपण आग्रही आहोत.
कटारे उद्योग समुहाचे किशोर कटारे, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनीही उद्योजकांच्या वतीने मते मांडली. उद्योजकांना जमिनीबरोबर अंतर्गत रस्ते, वीज, पाणी आणि इतर मुलभूत गरजा देण्याची गरज प्रतिपादन केली. इतकेच नाहीतर शासनस्तरावरून मिळणाऱ्या सवलतीही वेळेत द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पुणे, मुंबईच्या धर्तीवर मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावरील एमआयडीसीमध्ये चार क्लस्टर उभारणी करण्यात येणार आहे. या क्लस्टरमध्ये टेक्सटाईल्स, ॲग्रो, एस.सी./एस.टी. आणि महिला उद्योजिकांसाठी स्वतंत्र ��्लस्टर निर्माण केले जाणार आहे. प्रत्येक क्लस्टरमध्ये किमान १० ते १२ उद्योजकांचा समावेश राहणार आहे. या उद्योजकांना एमआयडीसीकडून सर्व प्रकारच्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच उत्पादित मालाच्या विक्रीसाठीही शासनस्तरावरूनही आपण स्वतः सहकार्य करणार आहोत.
#तामलवाडी #MIDC #तुळजापूर #धाराशिव
*जिल्हा गुंतवणूक परिषद 2025 यशस्वी !*
धाराशिव जिल्ह्यात 55 नवीन औद्योगिक प्रकल्पांसोबत सामंजस्य करार! 1140 कोटी रुपयांची गुंतवणूकीसह
नव्या रोजगार संधी आणि स्थानिक विकासाची वाटचाल सुरू!
#InvestmentSummit#DHIndustryPush
@airnews_pune व्हिक्टर ह्युगो यांच्या Les Misérables या फ्रेंच कादंबरीचे साने गुरुजींनी 'दुःखी' या नावाने मराठीत भाषांतर केले आहे.
निखिल पाटील
इस्लामपूर, जि सांगली