सावरकरांनी दहावेळा माफीनामे दिल्याचे सावरकरांचे पणतू सात्यकी यांनीच पुणे न्यायालयात स्पष्ट केले, सावरकर यांची खरी लोकांकडूनच करण्यात अवहेलना उजव्या विचारधारेच्या आली आहे.
मा. श्री. सचिन सावंत
सचिव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी
@sachin_inc
सावरकरांचा खऱ्या अर्थाने अपमान आणि अवहेलना RSS नेच केली आहे.
मा.श्री. सचिन सावंत
सचिव, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी
📍 टिळक भवन, दादर, मुंबई
📝 प्रसार माध्यमांशी संवाद
@sachin_inc
दुनिया अपनी #SuperPower दिखाने वाले दावों के बीच जब #पानी_वाली_सब्ज़ी की हकीकत सामने आती है, दूसरी ओर भारत में बच्चों के पोषण व प्रोटीन वाले #Meal की बात होती है !
समझ आता है, ऊँची इमारतों और आंकड़ों से देश की असली ताकत नहीं नापी जाती, असली ताकत आने वाली पीढ़ी की सेहत और थाली है
"जर काँग्रेस सत्तेत असती, तर भारताचे पंतप्रधान या टेबलावर बसले असते.
एक "COMPROMISE" पंतप्रधान या टेबलावर कधीच बसू शकत नाही"
@RahulGandhi 🔥🔥
जो ट्रम्प, चीन च साधं नाव घेऊ शकत नाही तो काय बसणार ??
बाळासाहेबांचा फोटो फाडत असताना शायन एनसी आणि इतर लोकांच्या चेहऱ्यावर हास्य होतं, जणू काही ठरवून फोटो फाडला जात होता. दुर्योधनाच्या दरबारात द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना सर्व कौरंव ज्या पद्धतीने हसत होते, त्या विकट हास्यांचे भाव त्या प्रवक्त्यांच्या चेहऱ्यावर होते. जर तुम्हाला पुस्तकंच फाडायचं होत, तर मग तुम्ही बाळासाहेबांचा फोटो का आणला? मणिशंकर अय्यरांचाच फोटो आणायचा होता ना, बाळासाहेब आणि मणिशंकर अय्यरांचा फोटो का आणला? बाळासाहेबांच्या विचाराचे वाहक आणि वारसा सांगता, मग अमित शाहांनी नेमलेल्या एकनाथ शिंदेंनी यावर काय कारवाई केली? संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे
#SanjayRaut #BalasahebThackeray #ShainaNC #IndianPolitics #MarathiNews
(Sanjay Raut, Balasaheb Thackeray, Shaina NC, Indian Politics, Marathi News)
भाजप नेते अरुण शौरी यांनी The New icon- Savarkar and the Facts पुस्तकातही हेच सत्य सांगितले, त्यांचेही पुस्तक शिंदे सेना फाडणार का?
मा. श्री. सचिन सावंत
सचिव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी
@sachin_inc
“आखलेला कपटी डाव -ज्याचा घाव काळजाच्या आत झाला
दादा ,काहीही म्हणा तुमच्याशी घात अन घातच झाला 🥹
खरात पासुन VSR पर्यंत सगळ गोड बंगाल हाय
तुम्ही खरेच बोलला दादा ,राजकारण लय वंगाळ हाय” 🥹..दादा आठ नऊ महिन्यात बरच काही लक्षात आलय
महाराष्ट्राच राजकारण खरच खूप नीच झालय 🥹
—(अमोल मिटकरी)आपला एक साधारण कार्यकर्ता 🙏