नवी मुंबई विमानतळाच्या नोकऱ्या त्या पण परप्रांतियांना ..त्याच्या राज्यात इंटरव्ह्यू...वाह रे सरकार.
आता मुख्यमंत्री आपला की परप्रांतातला. बाकीचे जे आपण निवडून दिलेत .ते तरी कस हे सहन करतात.
राज साहेब बरोबर बोलतात ...ह्यांना सुतासारखं सरळ केलं पाहिजे .
https://t.co/PNQjfpyIvr
गॅस वितरकाची दादागिरी
मराठी बोलणार नाही, गॅस देणार नाही ही दादागिरी सुरू झाली..
नागरिक त्रस्त शासन मस्त. @CMOMaharashtra@nareshmhaske@mieknathshinde
राज्यात सिलिंडर'साठी हे वाद वाढले आहेत
इतका माज फक्त राज्यात कायदा सुव्यस्था तीन तेरा वाजल्यामुळे सुरू झालाय, आमचे कोण काय वाकडे करणार?
गृहमंत्री शांत मराठी भाषा मंत्री शांत म्हणून मराठी बोलणार नाही हा मज राज्य वाढतोय. @Dev_Fadnavis@samant_uday
सारकारची एजन्सी घेतली म्हणजे आम्ही ग्राहकाचे बाप लागतो या मुजोरीत सर्व कारभार असतो.
#ठाणे साई शुभम गॅस सर्व्हिस, आनंद नगर
असल्या माजोरड्या बाईचा माज फक्त कडवट मराठी महिलाच उतरवू शकतात.
गॅस सिलेंडर बुकिंगसाठी आलेल्या सामान्य ग्राहकांवर दादागिरी केली जाते आणि व्यवस्थित उत्तरही दिले जात नाही.
जनता सेवा घेण्यासाठी येते, अपमान सहन करण्यासाठी नाही.
या महिलेवर व एजन्सी वर कारवाई होईल का @BPCLimited@ThaneCityPolice@TMCaTweetAway@Info_Thane1
#thane #SaiShubhamGas #AnandNagar #Thane
@PetroleumMin
मुंबईमध्ये या दोन दिवसांत जाणवलेली गर्मी गेल्या १०–१२ वर्षांत कधीच अनुभवली नव्हती.
प्रचंड उकाडा, श्वास घ्यायलाही जड वाटतंय.
हे फक्त हवामान बदलाचं कारण नाही.
मुंबईत सुरू असलेली वृक्षतोड, किनाऱ्यांवरील mangrove नष्ट करणे, आणि बिनधास्त काँक्रीटीकरण याचा हा थेट परिणाम आहे.
मँग्रोव्ह ही मुंबईची नैसर्गिक संपत्ती आणि पूरापासूनची ढाल होती.
तीच जर विकासाच्या नावाखाली संपवली, तर शहर भट्टीसारखं तापणारच.
प्रश्न फक्त विकासाचा नाही,
विकास करताना पर्यावरण वाचवण्याच्या इच्छाशक्तीचा आहे.
'जळगांव' जे शहराचं नाव आहे ते स्पष्टपणे लिहिलं पाहिजे आणि प्रथम प्राधान्य मराठीलाचं असायला हवं.
@Central_Railway महाराष्ट्रातील सर्व फलकांवर मराठीतच नाव असलं पाहिजे.
बँक ऑफ महाराष्ट्राचा शाखा व्यवस्थापक मराठीतून सेवा देण्यास नकार देऊन उलट ग्राहकाला म्हणतोय हिंदीत बोला, हा कुठला नवीन नियम काढला आहे @mahabank ने ? उद्या तुम्ही बंगाली व्यवस्थापक बसवाल मग आम्ही बंगाली भाषा शिकायची का ?
जर स्थानिक भाषा शिकायची नसेल तर हाकला या व्यवस्थापकाला.
जैन-गुजराती लोकं,मराठी माणसाला बिल्डिंगमध्ये घरं घेऊ देत नाहीत आणि मराठी माणसाच्या मतावर निवडून आलेलं महाराष्ट्र सरकार या लोकांना मरीन ड्राइववर १,१०,००० चौरस फूट म्हणजेच २.५ एकर जागा असंच देऊन टाकतं.
मराठी आणि महाराष्ट्रद्रोही लोकांपासून सावध रहा. माती सोबत गद्दारी करू नका.
राज ठाकरेंनी स्थानिकांना नोकरीत प्राधान्य द्यावी अशी मागणी केली, आणि लगेच काही मराठी भय्ये + उत्तर भारतीय ट्रोलर्सनी वाद सुरू केला.
हे लक्षात ठेवा —
📌 स्थानिकांना नोकरीत प्राधान्य द्यावी ही नवीन मागणी नाही, देशातील बहुतांश राज्यात हीच भूमिका घेतली जाते.
📌 पण जेव्हा मराठी माणूस आपला हक्क मागतो, तेव्हा लगेच "वाद", "विभाजन", "राजकारण" सुरू होतं.
📌 ट्रोल करणाऱ्या उत्तर भारतीयांनी कधी त्यांच्या राज्यातील नेत्यांना प्रश्न विचारला नाही — ना विकासाबद्दल, ना रोजगाराबद्दल.
📌 आणि आता तेच लोक आमच्या राज्यात येऊन आमच्या नोकऱ्या खाण्याचा हक्क सांगतात?
ही महाराष्ट्राची भूमी आहे, इथे स्थानिकांचा हक्क प्राधान्याने मानला जाईल.
आम्ही मागणी करत नाही, आम्ही हक्क मागतोय.
#मराठी #MaharashtraFirst #LocalJobsFirst
फडणवीसांनी घोषणाकेली की त्यांनी मुंबईत ३ लाख बिहार्यांसोबत छठ पूजा केली.आता हा ३ लाखांचा आकडा त्यांनी बोलून दाखवला कारण आपल्यासारख्या मराठी माणसांनी समजायला पाहिजे की आता मुंबईत परप्रांतीय पण वाटेकरी झाले आहेत.बाकी फडणवीस महाराष्ट्राच्या मागील ६५ वर्षांच्या मेहनतीची माती करत आहे.
नवी मुंबईत MIDC कंपनी मध्ये नोकरभरतीत प्राधान्य कोणाला तर ज्याला इंग्रजी,हिंदी आणि गुजराती येते त्याला ... मनसे ने माज उतरवला ...
सशर्त माफी मागत चूक दुरुस्त करणार ... मालक विनय शहा ची माफी ...
भाजपा च्या मराठी भक्तानो उघडा डोळे आणि बघा नीट ...
शिंदेंच्या कुबड्या सेनेचे आमदार प्रकाश सुर्वे म्हणतात ...
मै कहना चाहता हू.. मराठी मेरी मातृभूमी, मेरी माँ है.. पर उत्तर भारत मेरी मौसी है! एक बार माँ मर जाए, पर मौसी मरनी नहीं चाहिए.. क्यूंकी मौसी ज्यादा प्यार करती है..
मराठी माणसा आता तूच ठरव यांना परत निवडून द्यायचे की यांच्या कंबरड्यात लाथ घालायची ... वाचा आणि थंड बसा ...
चार नवीन कबुतरखान्यांना विरोध...
कोणी कितीही उपोषण केले तर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ नको, कोर्टाचे आदेश पाळा
@mybmc
तर आम्हीही रस्त्यावर उतरू; मुंबईतील कबूतरखान्यांचा वाद तापणार; मराठी एकीकरण समिती आक्रमक
https://t.co/BAjflWu2zH
मुंबई मागाठाणे मतदार संघाचे प्रकाश सुर्वे म्हणतात मराठी आई आणि उत्तरभारतीय (हिंदी) मावशी,
आई मेली तरी चालेल मावशी मरु देणार नाही.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ कारवाई करावी
मराठी आई मेली तरी चालेल म्हणणारे आमदार घरी बसवा, विधानसभा अध्यक्ष यांनी यांचं निलंबन करावे.
पनीर खाने जाओ तो वो नकली ,
घी खरीदने जाओ तो वो मिलावटी ,
ENO नकली ,ORS नकली , पेट्रोल भी नकली ,
नेता नकली ,अभिनेता नकली ,साधु मौलवी नकली ,
अधिकारी नकली , दूतावास नकली , सर्टिफिकेट नकली ,
एक कोलगेट बाकी रह गया था उसकी भी *** गई 🤡
अबे FSSAI वालों , सब मर जाएंगे तब जागोगे क्या बे!!