आचारसंहितेपूर्वी सुरु होईल👏
मा.शिक्षणमंत्री साहेब, शिक्षणआयुक्त मांढरेजी, महाजनजी, राजेश शिंदेजी, भरतीचा पुढील टप्याची कार्यवाही सुरु केल्याबद्दल शालेय विभाग मंत्रालय ते आयुक्तालय सर्वांचे आम्ही भावी शिक्षक आभारी आहोत. #ShivUnityFoundation@dvkesarkar@CMOMaharashtra@MahaDGIPR
@SVW790 शिंदे साहेब हे फक्त तुम्हीच करून दाखवू शकता. 🙏🙏
गोरगरिबांच्या मुलांना तुम्ही नोकरी तर दिली आता त्त्यांची आर्थिक विवेंचनेतून सुटका करावी जेणे करून हजारो गोरगरिबांचा, मायबाप सरकारला आशीर्वाद मिळेल व येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे राहू.
#शिक्षणसेवक_पद_करा
शिक्षकांचा वनवास कधी संपेल...
राज्यात नुकतीच शिक्षक भरती झाली असली तरी नवनियुक्त शिक्षकांना अनंत अडचणीचा सामना कर���वा लागत आहे. शिक्षणसेवक पद रद्द करण्याच्या त्यांच्या मागणीकडे सरकार सपशेल दुर्लक्ष करत आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात रुजू झालेल्या शिक्षकांना 16 हजार मानधनावर काम करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर काही जिल्ह्यात सुरुवातीच्या 3 ते 4 महिन्याचे वेतनच शिक्षकांना दिले नाही. यासह अन्य शासकीय कामे दिल्याने जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता कशी वाढणार हाही प्रश्न अनुत्तरित आहे. काही ठिकाणी तर अजूनही उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. तर टप्पा 2 शिक्षक भरती करण्याचे सरकार नावच घेत नाहीये. त्यामुळे शिक्षकांचा वनवास कधी संपेल असा प्रश्न अनेक शिक्षक फोन तथा प्रत्यक्ष भेटी घेत विचारत आहे. भावी पिढी घडविण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना तरी सरकारने असे झुलवत ठेवू नये ही माफक अपेक्षा!
@Mpsc_Andolan @mieknathshinde
@VijayWadettiwar @Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks @dvkesarkar
@dvkesarkar Saheb पण कित्य��क बेरोजगार तरुणांना रोजगार आणि विद्यार्थ्यांना शिक्षक पाहिजेत. तूम्ही स्वप्न दाखवल होते 50000 शिक्षक भरती चे जे अजून ही पूर्ण झाले नाही. जरा इकडे पण लक्ष द्या.
राज्यातील भावी TET TAIT पात्र अभियोग्यताधरक 5 सप्टेंबर शिक्षक दिनी काढलेला "काळा कायदा" GR निर्णयाची प्रत जाळून होळी करत निषेध केलेला आहे
@dvkesarkar साहेब लवकर हा निर्णय रद्द करा अथवा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल हा निर्णय म्हणजे "सावंतवाडी मतदारसंघ बचाव मोहीम "होय.!
#शिक्षकभरती शिक्षणमंत्री @dvkesarkar दोन टप्प्यांत 50kपदांचे आश्वासन परंतु पहिल्या टप्प्यात तरी दोन टप्पे निवडणूक पुर्व कालावधीत पुर्ण करा यासाठी #पुणे_अन्नत्याग_अंदोलन नंतर अभियोग्यताधारकांची राज्यभर निवेदन मोहीम लवकर मागणी पुर्ण करा नाहीतर आता उद्रेक अटळ आहे @Dev_Fadnavis
कमी पटसंख्या असलेल्या शाळांना दुर्लक्षित करून ' गरिबांना सुविधा पण गरीबच 'असे धोरण सरकार अवल���बते आहे.निवृत्त व कंत्राटी शिक्षक हे पटसंख्या वाढवण्यासाठी काम करणार नाहीत त्यांचे उत्तरदायित्व हे मर्यादित असेल. त्यामुळे महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रासाठी अत्यंत धोकादायक धोरण आहे
जिल्हापरिषदेच्या शाळा खाजगीकरण करण्याचा 'काळा कायदा ' पूर्णपणे रद्द करण्यात येणार नाही तोपर्यंत राज्यभरात आंदोलन, निर्णयाची होळी,मोर्चे,निवेदन मोहीम हाती घेऊ त्यानंतर शेवटी कोर्टात गेल्याशिवाय पर्याय नसेल पण निर्णय रद्द होईपर्यंत लढा तीव्र सुरू राहील!
@RRPSpeaks@anjali_damania