केंद्र की जांच एजेंसियों पर आरोप लगाए गए हैं। ऐसा कहा गया है कि जांच एजेंसियों का केंद्र सरकार दुरुपयोग कर रही है।
शराब घोटाला करे AAP, भ्रष्टाचार करे AAP, बच्चों के क्लासरूम बनाने में घोटाला करे AAP, पानी तक में घोटाला करे AAP... AAP की शिकायत करे कांग्रेस, AAP को कोर्ट तक घसीट कर ले जाए कांग्रेस और कार्रवाई हो तो गाली दें मोदी को।
- पीएम श्री @narendramodi
पूरा वीडियो देखें : https://t.co/iOuMFD51Ns
Heartfelt gratitude to our outstanding security forces for their unwavering vigilance during the entire elections. Their efforts have ensured a safe and secure environment, enabling people to take part in the polling process with ease. Their service to the nation is deeply appreciated by each one of us.
The BJP has committed a scam. While earlier you could bring down the fever through 500 mg of Paracetamol, now even 650 mg doesn't bring it down. - Akhilesh Yadav
If N. Ram wasn’t the great-grandson of S. Kasturi Ranga Iyengar, the founder of The Hindu, he wouldn’t even be hired to break coconuts open for chutney at a street side Idli stall in Chennai! And he thinks he can summon a two time PM!
Mankind has suffered thousands of wars; there seems to be no end to wars. We have left it to politicians to bring about peace, but what they are doing will never bring peace.
Why are SC judges so partial to criminals like Teesta Setalvad and @ArvindKejriwal? Law is supposed to be equal for everyone, so why this special treatment for certain criminals?
Sweden totally deserves this. For years they welcomed these vipers in their country with open arms! Now Islamists are doing what they do world over, pelt stones, attack police, r@pe women and destroy public property!
I kind of really like @sampitroda! He has the arrogance of Mani Shankar Iyer, the slavishness of @Jairam_Ramesh, the crassness of @digvijaya_28, the verbosity of @ShashiTharoor, the foot-in-the-mouth syndrome of @RahulGandhi and the contempt for ordinary Bharatiyas of Antonia Maino! In short, he is the perfect Congressman!
@iTsChinmay@Madhavbhandari_@Dev_Fadnavis@narendramodi …माधव भंडारी जी हे सर्वार्थाने योग्य उमेदवार आहेत ...त्यांच्या कार्याची दखल घ्या कृपया !! @AmitShah ... फडणवीस , तुमचं जे चाललंय ते काही पटत नाहीये ...मोदी जी , अमित भाई pls consider hard work of Bhandari ji..
जानेवारी , फेब्रुवारी, मार्च २०१५ अशा तीन महिन्यात अवकाळी पावसामुळे नुकसानीसाठी आंबा शेतकऱ्यांना पिक ��र्जावरील माफी जाहीर झाली होती. १२ हजार ५१३ कर्जदारांना ३ कोटी ३५ लाख ९३ हजार १७८ इतकी व्याज माफी आणि कर्जाचे पुनर्गठनापोटी ५ कोटी २६ लाख ५८ हजार ४३३ अशी व्याज रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नव्हती ही बाब आज शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाहीच्या सूचना ��ित्त विभागाला दिल्या.
#LIVE मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी नेमलेल्या अपर मुख्य सचिव समितीने तातडीने कार्यवाही करुन महिन्याभरात अंतिम अहवाल द्यावा. या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. अतिशय गांभीर्याने आणि प्राधान्याने या समितीने हे काम करावे असे निर्देश देण्यात आले आहेत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती.
#बुलढाणा | #शासन_आपल्या_दारी#जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर लाठीमाराची घडलेली घटना दुर्देवी आहे. या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ��द्भवू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे निर्देश देण्यात आले असून अपर पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची अपर पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) संजय सक्सेना यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल, चौकशी अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, शासन ��ुणालाही पाठीशी घालणार नाही, आवश्यकता भासल्यास या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल- मुख्यमंत्री @mieknathshinde