@AbhiPawarBJP पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AbhiPawarBJP
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील
१.सहाय्यक भूवैज्ञानिक गट-ब (जा. क्र.- १११/२०२२)
२. कनिष्ठ भूवैज्ञानिक गट-ब (जा. क्र.- ११२/२०२२
वरील पदांसाठी आयोगाने लवकरात लवकर तारीख जाहीर करावी ही विनंती.
#स्पर्धा_परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या संपर्कात असून सकाळीच आयोगाच्या सचिवांशी बोललो आहे.#कृषीच्या 258 जागांचा समावेश करून राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलावी,जागांमध्ये भरीव वाढ करून नव्याने सुधारित अधिकच्या जागांची दोन दिवसात जाहिरात काढावी तसेच भविष्यात #IBPS परीक्षा आणि आयोगाच्या परीक्षा एकच दिवशी येणार नाहीत यासाठी IBPS सोबत संपर्कात राहण्याची आयोगाला विनंती केली आहे.आचारसंहिता ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार असल्याने त्यापूर्वी परीक्षा पार पडतील असे नियोजन केल्यास विद्यार्थ्यांचा प्रश्न निकाली निघू शकतो ही बाब देखील आयोगाच्या लक्षात आणून दिली.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नात राजकारण करत नाही, परंतु विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करून पुढील दोन तासात विद्यार्थ्यांना अपेक्षित असा निर्णय न झाल्यास, मी मात्र विद्यार्थ्यांच्या सोबत आंदोलनाला बसेल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
@mieknathshinde@mpsc_office
#mpsc