DVET जाहिरात क्र.02/2022 निदेशक पदभरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण ह्यावी. तसेच प्रतीक्षा यादी जाहिर करून, उर्वरित रिक्त जागा कन्व्हर्ट करून ताबडतोब नियुक्ती आदेश द्यावेत,ही आपणास नम्र विनंती 🙏🙏
@MPLodha@CMOMaharashtra
@Dhananjay_AAP
@Adhikari_vns@suvishelke
@suvishelke@Dev_Fadnavis DVET ITI जाहिरात क्रमांक 02/2022 - 772 यामधील ग्रुप A निदेशक (पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम) या पदाची उर्वरित पदभरती पूर्ण करणे बाबत..🙏
@mieknathshinde@MPLodha@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
DVET जाहिरात क्र.02/2022 निदेशक पदभरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी.गेल्या 1.5 वर्षापासून विद्यार्थी प्रतिक्षेत आहेत.खालील मागण्या पूर्ण करून बेरोजगार युवकांना आपण नक्कीच न्याय द्याल ही अपेक्षा.🙏
@mieknathshinde@MPLodha@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
DVET जाहिरात क्र.02/2022 निदेशक पदभरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी.गेल्या 1.5 वर्षापासून विद्यार्थी प्रतिक्षेत आहेत.खालील मागण्या पूर्ण करून बेरोजगार युवकांना आपण नक्कीच न्याय द्याल ही अपेक्षा.🙏
@sachin_rt The man of honor Remembering Ratan Tata, whose vision and compassion transformed countless lives. His legacy of integrity and innovation will continue to inspire generations. Rest in peace."
@mieknathshinde साहेब, लवकरच आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का?
@MPLodha@mlamangeshbjp दादा Document verification होऊन 20 दिवस झाले, ITI मधील 1457 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या. #iticraftinstructor#dvet
@MPLodha साहेब, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना DV चा निकाल व पुढच्या प्रतिक्षा याद्या प्रसिद्ध कराव्या.
@mlamangeshbjp दादा कृपया ह्या विषयात लक्ष द्या. राज्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी नियुक्ती द्यावी.🙏
DVET-जाहिरात क्र. 2/2022, निदेशक (पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम)सदर परीक्षेची CBT-2 दिनांक 21/01/2024 झालेली आहे परंतु १६ दिवस अद्याप उत्तर तालिका निर्गमित झालेली नाही. सदर परीक्षेची भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी,विनंती
@MPLodha@Mpsc_Andolan@suvishelke@CMOMaharashtra
महोदय,
परीक्षा होऊन १६ दिवस झाले तरी अजून सुध्धा पहिली उत्तरतालिका आली नाही. आणि परत objections आणि अंतिम उत्तर तालिका यायला खूप वेळ जाईल.
कृपया लवकरात लवकर प्रोसेस चालू करावी, ही नम्र विनंती
@MPLodha@mlamangeshbjp@cmo
@MPLodha@CMOMaharashtra DVET Maharashtra state, पदभरती जाहिरात क्र. 2/2022, निदेशक (पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम)सदर परीक्षेची व्यावसायिक चाचणी दिनांक 21/01/2024 झालेली आहे परंतु अद्याप उत्तर तालिका निर्गमित झालेली नाही. सदर परीक्षेची भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी,विनंती
मा.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Drsuvarnas@mpsc_office
पुणे दौऱ्यावर असताना कायम अडचणी व समस्याग्रस्त विविध स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी माझी भेट घेतली व अडचणींचा पाढा वाचला.
महाराष्ट्रासारख्या प्रगत पुरोगामी राज्यात
माझ्या गोरगरीब, शेतकरी कुटुंबातील
मुलांना -मुलीना अशा हतबल अवस्थेत बघून महाराष्ट्राची परिस्थिती किती विदारक करुन ठेवली आहे हे स्पष्टपणे जाणवते.
1)राज्यसेवा व civil Engineering उमेदवार यांनी अत्यल्प पदांची adv आल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून मदत करण्याची विनंती केली.
राज्यसेवा शेवटचा attempt साठी सर्व 35 संवर्गाची किमान 1500 पदांची जाहिरात असावी अशी मागणी केली.
सरकार जाणीवपूर्वक राज्यसेवा उमेदवारांना जागा न काढून त्रास देत असल्यांचे त्यांनी सांगितले.MPSC
Civil Engineering जाहिरात 1000 पदांसाठी करावी.
2)PSI 2022 परीक्षेचा निकाल तात्काळ जाहीर करावा पुढील प्रक्रिया जलदगतीने राबवाव्यात.कोणत्या मुहूर्ताची वाट बघत आहात निकाल जाहीर करण्यासाठी?
3)PSI 2020 वMPSC सर्व निकाल मागेपुढे लागल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.waiting list तातडीने जाहीर कराव्यात.तेच तेच उमेदवार सर्व list मध्ये येत आहेत,MPSC व सरकारच्या भोंगळ कारभाराचा फटका उमेदवारांना का?
4)नगरपरिषद असंख्य जागा रिक्त असताना मा.मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेले
असताना ,स्वतः शब्द दिलेला असताना जागावाढ न होण्याचे कारणच काय?तातडीने जागावाढ करण्यात यावी.
5)संयुक्त अराजपत्रित फेब्रुवारी नियोजित जाहिरात जास्तीत जास्त पदांसाठी काढावी.2023 जाहिरातीत ज्याप्रमाणे गट -ब साठी अत्यल्प पदे काढून फक्त 7035 clerk पदांचा गाजवाजा केला तसे 2024 जाहिरातीत खपवून घेतले जाणार नाही.
6) पोलीस भरतीचे किमान 20,000 पदांची तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करावी.अश्या वेगवेगळ्या समस्या घेऊन उमेदवार भेटीस आले होते.सर्वांच्या वतीने मागण्या मांडत आहे.
अन्यथा रस्त्यावर उतरून न्याय मिळवून द्यावा लागेल.यावेळी पुणे इंटक अध्यक्ष बळीराम डोळे सोबत होते.
आम आदमी पक्षाकडून दि. ३०/०१/२४ रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यात तसेच पुण्यात तलाठी भरती घोटाळा आणि नोकर भरती मधील इतर प्रश्नांबाबत आंदोलन आयोजित आहे.
आमचे या आंदोलनाला समर्थन आहे. सदर आंदोलनानंतर, आपण समस्त विद्यार्थांमार्फत करण्यात येणाऱ्या आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहोत. @AAPMaharashtra तर्फे सर्व विद्यार्थांनी मोठ्या संखेने उपस्थित राहण्याचे आवाहन केलं आहे.
@snjagadale @Dev_Fadnavis@RVikhePatil@maharevenue@RRPSpeaks@AUThackeray .
तलाठी भरतीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालं आहे, तरीही सरकार निवड याद्या लाऊन नियुक्त्या देणार आहे. तर आता ही तलाठी भरती रद्द होऊ शकते का? याचंच उत्तर महाराष्ट्र आपचे नेते धनंजय जी शिंदे यांनी व्हिडिओच्या माध्यमांतून दिलं आहे. @Dhananjay_AAP
सरकारकडून भ्रष्ट तलाठी भरती रेटून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. निवड याद्या लावल्याने उमेदवार नाउमेद झाले आहेत की आत्ता ही तलाठी भरती रद्दच होऊ शकणार नाही, त्या सर्वाँना आज आम्ही सांगू इच्छितो निवड याद्या लागल्यानंतरच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने २०२१ ची आरोग्य भरती रद्द करून दाखविली होती. तसेच जर महसूल विभागाने तलाठ्यांना नियुक्त्या जरी दिल्या पण नंतर न्यायालयामार्फत, नवीन राज्य सरकारमार्फत याची SIT चौकशी होऊन घोटाळ्यावर शिक्कामोर्तब झाल्यास ही पदभरती काहीही रद्द होऊ शकते. नियुक्ती दिल्यानंतरही पदभरती रद्द झाल्याचे उदाहरणे अनेक राज्यात आहेत.
त्यामुळे सरकारने तलाठी भरती रेटून नेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी न्यायालयामार्फत आणि संविधनिक मार्गाने आंदोलने करून ही भरती रद्द करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत.
@RVikhePatil@maharevenue@Dev_Fadnavis@VijayWadettiwar@RRPSpeaks@rautsanjay61@Awhadspeaks@NANA_PATOLE@iambadasdanve@PatilKailasB@rajushetti@Prksh_Ambedkar