@nareshmhaske साहेब मस्त इडली खाताय,मैसूर पाक खाताय, मिसळ खाताय भारी वाटतंय पण जरा घोडबंदर रोड गायमुख ते फाउंटन हॉटेल पर्यंत रस्त्याची हालत खराब झाली आहे जरा पाहणी करा खासदारकीच्या पदाला न्याय द्या, खूप आशा होती आम्हाला तुमच्याकडून,,,,, असो आता खासदार आह���त तर जरा एकदा पाहणी करा.
@mahapwdofficial ठाणे घोडबंदर रोड गायमुख ते फाउंटन हॉटेल पर्यंत रस्तात दोन्ही बाजू सिमेंटिकरण करा,,,,ल��कांचे हाल होत आहेत ट्रॅफिक मुळे, तुम���ही हा रोड जाणून बुजून मिरा भाईंदर महानगर पालिका ला वर्ग केला आहे
@Dev_Fadnavis@nitin_gadkari@PratapSarnaik
ठाणे घोडबंदर रोड गायमुख ते फाउंटन हॉटेल पर्यंत रस्तात खूप खड्डे पडले आहेत, कृपया तत्काळ सिमेंट बांधकाम करावे , अपघात होत आहेत,महाराष्ट्र शासन PWD विभाग कडे तरतूद नसेल तर सदर रस्ता NHAI कडे वर्ग करावे, ही विनंती.