@SunilSingh98677@KalamCenter Upgrade your mentality. Respect their love and sacrifices. Our soldiers are not machines built only for sacrifice, they have hearts that feel, families they cherish, and lives they value. Honor them not just for what they give up, but for who they are.
Today I earned Rs 5000.
I had to give 30% to the Government as tax.
I thought of buying some caffeinated beverages from the remaining money & had to give 28% as tax.
I realized I am working 12 hrs a day just to pay 50%+ of my income to the Government.
#IncomeTax
Aftr getting OC & handover of society Lodha changed d layout of shops & extended it without informing society. It was highlighted but they ignored r request. D current modification is a safety hazard. Would request authorities to take action. @LODHA@TMCaTweetAway@CMOMaharashtra
सदर तक्रार ही स्थानिक नगरसेवक गुरुमुख सिंह स्यान यांच्यापर्यंत पोहोचवून देखील त्याचे अद्याप निवारण झालेले नाही. प्रशासनाने जर आहे जबाबदारी झटकली तर सामान्य माणसाने कुणाला सांगावे. तरी कृपया करून सहकार्य करावे.
धन्यवाद (२/२)
@mieknathshinde@AUThackeray@TMCaTweetAway
@TMCaTweetAway तिकडे रुग्णाला लक्षणं असून देखील त्यांना डिस्च���र्ज देत आहेत, तसेच mediclaim असून देखील अशी वागणूक तर मोफत असणाऱ्यांची काय हाल असतील.
काळसेकर हॉस्पिटल सांगतात महानगरपालिका सर्व रुग्णांना डिस्चार्ज द्या आहे आदेश देत आहेत.खूप वाईट परिस्थिती आहे ठाण्याची.
Thank you @ossia for writing this helpful article.
The 2020 Stack Overflow Developer Survey – 65,000 Devs Share Their Salaries, Top Programming Languages, and More
https://t.co/58rkeCEPfe
कळविण्यास अत्यंत खेद होत आहे की, श्रीनगर पो.ठा येथील पोलीस शिपाई श्रीमती प्रतिभा गवळी, वय ४५ वर्षे यांचे कोरोनाशी झुंज देताना दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.
ठाणे शहर पोलीस त्यांच्या दुःखात सहभागी आहेत. आमच्या सद्भावना नेहमीच त��यांच्या कुटुंबियांसोबत राहतील.
@TMCaTweetAway या योजने अंतर्गत दाखल करण्याची प्रक्रिया काय आहे? कारण कौशल्य हॉस्पिटल सरळ सांगतात आमच्या कडे कोणतीही योजना नाही.
आजच एका वयस्कर रुग्णाला दाखल केलं आहे पण त्यांनी वारंवार पैश्याची मागणी करत होते. जर वरील उल्लेख केलेल्या योजना कराच असतील तर त्यांचा उपयोग ���रण्यासाठी मार्गदर्शन कराव
भारताच्या महासाथीविरोधातील लढ्यात महिलांचं योगदान उ��्लेखनीय आहे. अगदी चाचणी किट बनवण्यापासून ते वैद्यकीय सेवा देण्यापर्यंत.
आज पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्यांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना.. वैद्यकीय क्षेत्रातील त्या सर्व महिलांच्या अतुलनीय कार्याला मानाचा मुजरा.
महाराष्ट्रात कोरोना��ा सामना करण्याची सामाजिक जबाबदारी ओळखून माननीय @OfficeofUT @CMOMaharashtra उद्धव ठाकरेजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाम फाउंडेशन ५० लाख रुपयांचं योगदान करत आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपयायोजना म्हणून सर्व प्रभाग समितीमधील एकूण १३१ निवडणूक बूथ निहाय ३३ वॉर्डस तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी वैद्यकिय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली #COVID19 ची प्राथमिक तपासणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
(1/7)
#Thane फोनवर रिक्षा सेवा
आजारी व्यक्तींना दवाखाण्यात जाण्यासाठी संचारबंदी च्या काळात वाहन सेवा नसल्याने अनेकदा त्यांची गैरसोय होते आहे. हे लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने फोनवर रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. :-@ThaneCollector