जर सिमेंट मध्ये ऊभा असलेले लोखंडी पोल पाण्यात उध्वस्त झाले उभ्या पिकांचे काय घेऊन बसलाय? पंचनामे करायला शेतच वाहुन गेलय तर पंचनामे कशाचे करताय...? सरसकट मदत जाहिर करा.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@BSKoshyari
महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असून २ ऑक्टोबर रोजी हा उत्सव भारतासह जगभरात साजरा केला जातो. गांधी जयंती ही भारताच्य��� तीन राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून स्वीकारला आहे.
लालबहादुर शास्त्री (जन्म: 2 अक्टूबर 1904 मुगलसराय (वाराणसी) मृत्यु: 11 जनवरी 1966 ताशकन्द (सोवियत संघ रूस)), भारत ��े दूसरे प्रधानमन्त्री थे। वह 9 जून 1964 से 11 जनवरी 1966 को अपनी मृत्यु तक लगभग अठारह महीने भारत के प्रधानमन्त्री रहे। इस प्रमुख पद पर उनका कार्यकाल अद्वितीय रहा.