मुख्यमंत्री विधानसभेत जाणार असल्यामुळे वर्षा ते विधान भवन हा रस्ता खड्डे विरहि��� करण्यात आला. असेच मुख्यमंत्री जर राज्य भर फिरले तर काय मज्जा येईल ना?pl, pl, pl राज्य भर दौरे कराल का?
मातीतून सोने पिकवणाऱ्या बळीराजाला
राष्ट्रीय किसा�� दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
अभिमान आहे आम्हाला शेतकरी पुत्र असल्याचा ...✌️🌾
#राष्ट्रीय_किसान_दिवस
#NationalFarmersDay