संघ मतलब त्याग
संघ मतलब शक्ति
संघ मतलब भक्ति
संघ मतलब तपस्या
संघ मतलब दया
संघ मतलब प्रेम
संघ मतलब अनुशासन
संघ मतलब स्वाभिमान
संघ मतलब इंसानियत
संघ मतलब कर्तव्य
संघ मतलब देशभक्ति
संघ मतलब हिंदुत्व
संघ मतलब देश
संघ मतलब भारत
प्रदेश अनेक; देश एक...
भाषा अनेक; संस्कृती एक...
रंग अनेक; अंतरंग एक...
ढंग अनेक; वंश एक...
मत अनेक; भाव एक...
पंथ अनेक; महाकुंभ एक....
एक भारत, श्रेष्ठ भारत, अतुल्य भारत 🚩🚩🚩
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी प्रेरित होऊन सामाजिक जीवनात गेल्या ३० वर्षांपासून काम करतो आहे. संघात प्रचारक म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतरच मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायला सुरुवात केली. माझ्या आजपर��यंतच्या प्रवासात संघ विचारांचे स्थान अनन्यसाधारण आहे. भाजपाचा पुणे शहराध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर मंगळवारी पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांची मोतीबागेमध्ये भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. पूजनीय मोहनजी भागवत यांचे आशीर्वाद आणि संघाचे विचार मला कायमच पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत आले आहेत आणि देत राहणार🙏
@RSSorg
@cbawankule
@BJP4Maharashtra
@BJP4PuneCity
#dheerajghateupdate
संघ के वरिष्ठ प्रचारक मदन दास देवी जी का आज प्रातः 5.00 बजे बेंगलुरु में देहावसान हो गया। वे 81 वर्ष के थे। वे विभिन्न दायित्वों का निर्वहन करते हुए ABVP के राष्ट्रीय संगठन मंत्री व संघ के सह-सरकार्यवाह के दायित्व पर रहे। ॐ शांति!