बुलेट,रेल्वे प्रवास करून झालं असेल तर फडणवीसांनी आता बैलगाडीत बसून प्रवास करावा..तसं ही बैलगाडी रिकामीच असेल..पुरावे तर गायब झाले..
@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@VijayWadettiwar
भाजपच्या नौटंकीमुळे सामान्य नागरिकांना मनस्ताप!
आज मुंबईत भाजपच्या आंदोलनामुळे झालेल्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या एका महिला भगिनीने थेट मोर्चात जाऊन भाजप नेते तथा जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना खडेबोल सुनावले. भाजपच्या फेक नॅरेटिव्हला आता देशाची जनता कंटाळली आहे. पुढील काळात देशाची नारीशक्ती अशाच प्रकारे भाजपला सत्तेतून पायउतार करेल, यात शंका नाही.
परभणीतील उपोषण मैदानावर
बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून आहे.
ग्रामसेवक आणि तलाठी
मुख्यालयी राहत नाहीत,
तरीही नियम मोडून
शासनाकडून बेकायदेशीर घरभाडे घेत आहेत.
हे चुकीचे असून
ही थेट जनतेच्या पैशांची लूट आहे.
@cbawankule@PrakashAbitkar@rautsanjay61@NANA_PATOLE
या अत्यंत बुद्धिमान, विद्वान, ज्ञानी, कामसू, निर्मळ, सुसंस्कृत, निगर्वी, निडर, देशाचं आणि समाजाचं हित जाणणाऱ्या माणसाची या अस्वस्थ काळात देशाला खूप गरज होती...
विनम्र भावपूर्ण अभिवादन आदरांजली...💐🙏
@DrManmohanPM
शंकररावांच्या विचारांचा करून घात..
अशोकराव नी धरली भाजप ची वाट ..
आता कळलं भ्रष्टाचाराचा एकच नारा..
जेल पेक्षा भाजप बरा.....
@NANA_PATOLE@AshokChavanINC