पोर्टलभरतीत पसंदीक्रम मर्यादा म्हणजे उमेदवाराच्या नोकरी निवडीचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यासारखं असून पसंदीक्रम वाढावे म्हणून शिक्षण विभागाकडे शिवयुनिटी फॉउंडेशनने मागणी केली असून सदर बाबतचा अहवाल मंत्रालयातून शिक्षण आयुक्त यांना मागवला आहे.
#पवित्रपोर्टल#शिक्षकभरती@dadabhuse
देर किस बात की❓
शिक्षकभरतीच्या मुद्द्यावर मंत्रालयातून शिक्षणायुक्तांना अहवाल मागवला असून पोर्टलवर उमेदवारांना रेजिस्ट्रेशन सुरू करून 100% पदभरतीसह इतर मुद्द्यांवर कार्यवाही अशी लाखों स���शिक्षित भावी शिक्षक उमेदवारांची आपणांस नम्र विनंती आहे @dadajibhuse @EduMinOfIndia @MahaDGIPR
What is this problem???
I had taken a loan from DHFL in 2016. According to the sanction letter, this loan should be closed in 2029 but according to the payment schedule it is showing till 2031. Please explain how this is done. I am attaching the documents of that bellow.
@RBI
लाखोंच्या शांततेचा अंत पाहू नका, 70 दिवसाचा वनवास सपंवा #TAIT3_निकाल_जाहीरकरा
राष्टीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्याला हक्काचे शिक्षक व शिक्षण मिळायला हवंचं @dadajibhuse Tait 3 मधून तात्काळ पवित्रपोर्टल चालू करून नवीन शिक्षक निय��क्त करा