सामान्य लोकांचा तळतळाट घेण्यामध्ये पोलिस सगळ्यात पुढे आहेत.
पुण्यातील ह्या तरुणाची व्यथा ऐका.
पोलिसांचा क्रूर चेहरा बघा.
उगाच नाहीत लोक पोलिसांना शिव्या देत.
Will our future generations forgive us for not doing anything while Sahyadri was getting destroyed?
Just a reminder, Sahyadri range is older than Himalayas, our greatest & most important ecological asset.
आज मीराभाईंदर पोलीस आयुक्तालयात छठ पूजा कार्यक्रम मार्गदर्शन बैठक झाली.
मी नम्रपणे विनंती केली की सर्व उपस्थितांना मराठी समजते, कृपया मार्गदर्शन मराठीत द्यावे.
@MBVVPOLICE यांचे DCP श्री.राहुल चव्हाण @RahulChavanIps
महोदयांनी माझ्याशी अरे तुरे च्या भाषेत जोरात ओरडून मला शिकवू नको खाली बस, आणि पुन्हा हिंदीत बोलत राहिले व मराठी भाषेचा व माझा अपमान केला
महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी आहे. मातृभाषेचा सन्मान करणे हे प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे. तसे नियम आहेत
राहुल चव्हाण यांचा निषेध करतो आणि
या घटनेची अधिकृत तक्रार पोलीस आयुक्त, मराठी भाषा विभाग, पोलीस महासंचालक आणि मानवाधिकार आयोगाकडे केली आहे
मराठी भाषा विभाग आणि पोलीस महासंचालक कारवाई करतील का?
ज्या अधिकाऱ्याला राज्य भाषा नको तो अधिकारी महाराष्ट्रात नको.
@samant_uday@DGPMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@CMOMaharashtra
#मराठीसन्मान #Maharashtra #OfficialLanguage #RespectMarathi
- प्रमोद पार्टे
#मराठीएकीकरणसमिती
उपजीविकेसाठी झगडणारा #शिक्षक देव नाही व्यवस्थेचा बळी आहे!
#ब्रह्मा निर्माण करणारा विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे,भविष्याचे निर्माता शिक्षक
#विष्णू पालन करणारा शिक्षक विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व,मूल्ये,चारित्र्य टिकवून ठेवतो
#महेश संहार करणार अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देतो