INTERESTING: the 6 MPs who are defecting from Shiv Sena (UBT) are to be provided enhanced Y plus security by the Govt . So first you defect from the party on whose symbol you were elected, then you get ‘rewarded’ with extra security. All of course on tax payers expense!! Yeh hai Bharat ki rajneeti ka kamaal!😡
उद्धव ठाकरेंची चर्चा झाली, शरद पवारांचा फोन झाला, आता जर कोणी बेईमानी करणार असेल तर त्याला सोडायचं नाही. त्यांच्या त्यांचा मतदारसंघात जाऊन राडे करायचे. पवार साहेब तुमच्याबरोबर त्या भागात सभा घेण्यासाठी येतो म्हणाले. कोणीही कुठल्याही पक्षाचा खासदार फुटला तर त्याला आता मोकळीक द्यायची नाही, त्याला धडा शिकवायचा, त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षसुद्धा असेल. - संजय राऊत, खासदार,ठाकरेंची शिवसेना
भारतीय जनता पक्ष म्हणजे वेड्यांचा बाजार आहे:
त्यांचे गद्दार,बेईमान,भ्रष्टाचारी लोकांवर प्रेम आहे हे दिसते!
गद्दारांबद्दल मी वापरलेली भाषा रावसाहेब दानवे याना मान्य नाही,
जे दानवे शेतकऱ्यांना चोर,साले,बदमाश असे उघड पणे म्हणतात
भाजपला गद्दार चालतात पण प्रामाणिक शेतकरी बेईमान वाटतात
धन्य हो!
ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी आमदार रवी राणा यांच्यावर जोरदार आणि खोचक शब्दांत टीका केली आहे. दुसऱ्या पक्षातील खासदारांना आपल्या पक्षात येण्याचे निमंत्रण देण्यापूर्वी स्वतःच्या घरातील आणि पक्षातील परिस्थितीकडे लक्ष द्यावे, असा टोला त्यांनी लगावला. रवी राणा यांच्या पत्नीने पक्ष सोडल्याच्या मुद्द्यावरूनही कोळी यांनी निशाणा साधत, आधी स्वतःच्या पक्षाचा तमाशा थांबवा आणि पक्षाशी एकनिष्ठता राखा, असा सल्ला दिला. दुसऱ्या पक्षांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षातील घडामोडींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले.
.
.
.
#MaharashtraPolitics #RaviRana #ShivSenaUBT #PoliticalNews #SharadKoli
#WATCH | Delhi: Responding to ANI's question about rumours of attempts to break away Shiv Sena (UBT) MLAs, party leader Sanjay Raut says, "...They feel that they have done this once. I would tell them, do it and show us. Aapko nahi todenge na toh hamare baap ka naam nahi batayenge. Hamare baap ka naam Balasaheb Thackeray hai. Are you mocking democracy? Do you so much of money? Who are you threatening with ED-CBI? Us? We have already been to jail and we are ready to go to jail again. But I will go to jail only after teaching you a lesson..."
'CAG will need to look at how Opposition MPs, MLAs, even opposition municipal councillors are being denied development funds.." The most serious charge on how defections are encouraged is being made by a three time Shiv Sena UBT MP @AGSawant . Listen in:
Vendetta by Amit Shah of the cheapest kind.
Security of 3-term CM Mamata Banerjee has been abruptly removed. Reason? She hit the streets today & scared the BJP.
How low can this govt be to put the life of a former CM in danger?
"यदि किसी पार्टी के चुनाव चिह्न पर आप संसद पहुंचे हैं तो आप उसे छोड़कर किसी दूसरे चुनाव चिह्न वाले दल में कैसे शामिल हो सकते हैं?"
◆ सांसदों के पाला बदलने की खबरों पर कपिल सिब्बल हुए नाराज
@KapilSibal | #Maharashtra | #ShivsenaUBT | #TMC
This is how @MamataOfficial, a 3 term CM and 7 term MP is being humiliated and put at risk by shameless vengeful BJP govt. While Mohan Bhagwat enjoys XYZ +++ security with 100s of commando cars at our expense
TMC सांसद @derekobrienmp ने वीडियो बनाकर बताया कि रात के 10 बज रहें हैं ममता बनर्जी इस वक़्त घर के अंदर हैं लेकिन सुरक्षा के लिए घर के बाहर और अंदर एक भी सुरक्षा कर्मी मौजूद नहीं है
बीस सालों से जो PSos थे उन्हें भी हटा दिया गया है.. एंट्रेंस ब्लॉक करने के लिए सांसद ने अपनी गाड़ी पार्क की है..
एक पूर्व मुख्यमंत्री की सुरक्षा के लिहाज़ से ये बहुत ख़तरनाक है
कितीही संकटे आली तरीही मराठी माणसाला न्याय मिळवून देणाऱ्या, शेतकऱ्यांची विनाअट कर्जमाफी करणाऱ्या आणि कोरोनाकाळात हे राज्य एका कुटुंबप्रमुखाप्रमाणे सांभाळणाऱ्या लढवय्या योद्ध्यासोबत, आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांसोबत हा महाराष्ट्र आणि शिवसैनिक कायम उभा आहे! 🙏🏼
#ShivsenaUddhavBalasahebThackeray #जयमहाराष्ट्र 🚩
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजन वाजे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. पक्षनिष्ठा आणि ठाकरे कुटुंबावरील विश्वास व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. खासदार संजय राऊत यांनी वाजेंच्या निष्ठेचे तोंडभरून कौतुक करत, अशा कार्यकर्त्यांमुळेच पक्ष मजबूत राहतो, असे सांगितले.
.
.
.
#SanjayRaut #RajanVaje #ShivSenaUBT #MaharashtraPolitics #PoliticalNews